National Film Awards 2022

68th National Film Awards 2022
68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022

1. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 30 सप्टेंबर 2022 रोजी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

2. गोष्ट एका पैठणीची या सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाला सुवर्णकमळ प्रदान करण्यात आले आहे.

3. किशोर कदम यांना गोदाकाठ आणि अवांछित या चित्रपटासाठी विशेष राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देण्यात आला आहे.

4. सिद्धार्थ मेनन यांना जून या चित्रपटासाठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार देण्यात आला आहे.

5. मी वसंतराव या चित्रपटासाठी गायक राहुल देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.

6. चित्रपटांसाठी अनुकूलराज्य – मध्य प्रदेश

7. सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट – तान्हाजी द अनसंग वारियर

8. सर्वोत्कृष्ट पटकथा – सूरराई पोत्रू, सुधा कोंगारा आणि मंडेला, मॅडोने अश्विन

9. सामाजिक समस्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट – Justice Delayed but Delivered and Three Sisters

10. सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म – सूराराई पोट्टू

11. सर्वोत्कृष्ट अभिनेता – अजय देवगन ( तान्हाजी द अनसंग वारियर चित्रपट ), सूर्या ( सूराराई पोट्टू चित्रपट )

12. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – अय्यप्पनम कोशियम आणि बिजू मेनन

13. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – अपर्णा बालमुरली ( सूराराई पोट्टू चित्रपट )

14. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – शिवरंजनियुम इनम सिला पेंगलम, लक्ष्मी प्रिया चंद्रमौली

15. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – सच्चिदानंदन केआर, अय्यप्पनम कोशियुम

16. सर्वोत्कृष्ट ॲक्शन दिग्दर्शन पुरस्कार – एके अय्यप्पनम कोशियुम

17. सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन – नाट्यम ( तेलुगू )

18. सर्वोत्कृष्ट स्टंट नृत्यदिग्दर्शन – अय्यप्पनम कोशियुम

19. सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – एस थमन, आला वैकुंठपुरमूलू

20. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – राहुल देशपांडे ( मी वसंतराव चित्रपट ) आणि अनिश मंगेश गोसावी ( तक्तक चित्रपट )

21. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – अय्यप्पनम कोशियम आणि नंचम्मा

22. सर्वोत्कृष्ट वेशभूषा – तान्हाजी द अनसंग वारियर

23. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी – अविजात्रिक

24. सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन – कप्पेला

25. सर्वोत्कृष्ट ऑडीओग्राफी – डोल्लू, मी वसंतराव आणि मलिक

26. सर्वोत्कृष्ट मेकअप – नाट्यम

27. सर्वोत्कृष्ट संपादन – शिवरंजिनीयुम इनुम सिला पेंगलम

28. दादासाहेब फाळके पुरस्कार 2022 आशा पारेख यांना मिळाला आहे.