NRHM THANE ZP ADVERTISEMENT 2022

NRHM THANE ZP ADVERTISEMENT 2022

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी जिल्हा परिषद ठाणे पदभरती जाहिरात 2022

पुढील पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. एकूण 420 जागा.

वैद्यकीय अधिकारी –

एकूण जागा 140, वेतन 60000 प्रति महा

अधिपरिचारिका ( महिला ) –

एकूण जागा 126, वेतन 20000 प्रति महा

अधीपरिचारिका ( पुरुष ) –

एकूण जागा 14, वेतन 20000 प्रति महा

MPW ( पुरुष ) –

एकूण जागा 140, वेतन 18000 प्रति महा

वरील सर्व पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत.

वरील सर्व पदांसाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची सुरुवात – 4 / 7 / 2022

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – 20 / 7 / 2022

पुढील पत्त्यावर प्रत्यक्षात ( by hand ) अर्ज सादर करावा.

4 था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद, ठाणे.

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी पुढील अधिकृत वेबसाईट लिंक वर टच करा.

https://thane.nic.in/notice/recruitment-of-contractual-mo-mbbs-staff-nurse-and-mpw/