OSCAR AWARDS 2023 INFORMATION IN MARATHI

ऑस्कर पुरस्कार 2023

 1. बेस्ट ओरिजिनल सॉंग या श्रेणीत 2023 चा ऑस्कर पुरस्कार कोणत्या गाण्याला मिळाला आहे ?
  अ. चाटू चाटू
  . नाटू नाटू
  क. श्रीवल्ली
  ड. साहेब
 2. बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म ऑस्कर पुरस्कार 2023 कोणत्या फिल्मला मिळाला आहे ?
  अ. पिस्तुल्या
  ब. बंदूक व बिर्याणी
  क. द टायगर व्हिस्परर्स
  . एलिफंट व्हिस्परर्स
 3. ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमा हा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे ?
  . Everything Everywhere All At Once
  ब. RRR
  क. Black Panther
  ड. Avtaar the way of water

 

 1. ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
  अ. मेव्हरिक
  ब. टॉम क्रूर
  . ब्रेंडन फ्रेझर
  ड. जेम्स फ्रेंड
 2. ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
  . मिशेल योह
  ब. जेमी ली कर्टिस
  क. अंजेलिना ज्युली
  ड. जेनिफर लॉरेन्स
 3. ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
  अ. डॅनियल क्वान
  ब. डॅनियल शिनर्ट
  . वरील दोघे
  ड. जेन कॅम्पियन
 4. ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये बेस्ट फिल्म एडिटिंग हा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे ?
  . Everything Everywhere All At Once
  ब. RRR
  क. Black Panther
  ड. Avtaar the way of water
 5. ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये बेस्ट साउंड हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
  अ. मार्क वेनगार्टन, जेम्स एच माथेर
  ब. अल नेल्सन, क्रिस बर्डन
  क. मार्क टेलर
  . वरील सर्व
 6. ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये बेस्ट सिनेमॅटोग्राफी हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
  अ. मेव्हरिक
  ब. टॉम क्रूर
  क. ब्रेंडन फ्रेझर
  . जेम्स फ्रेंड
 7. ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये बेस्ट प्रोडक्शन डिझाईन हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
  अ. क्रिश्चियन एम. गोल्डबेक
  ब. अर्नेस्टाइन हिपर
  . वरील दोन्ही
  ड. यापैकी नाही
 8. ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये बेस्ट एडेप्टेड स्क्रिनप्ले हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
  . सारा पोली
  ब. मिशेल योह
  क. अंजेलिना ज्युली
  ड. जेनिफर लॉरेन्स
 9. ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये बेस्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म हा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे ?
  अ. द बॉय
  ब. द मोल
  क. द बॉय, द मोल, द फॉक्स ॲंड द हॉर्स
  ड. RRR
 10. ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये बेस्ट फिल्म एडिटिंग हा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे ?
  . Everything Everywhere All At Once
  ब. RRR
  क. Black Panther
  ड. Avtaar the way of water
 11. ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये बेस्ट फिल्म एडिटिंग हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
  अ. मेव्हरिक
  . पॉल रोजर्स
  क. ब्रेंडन फ्रेझर
  ड. जेम्स फ्रेंड

 

 

 1. ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये बेस्ट ओरिजनल स्कोर हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
  अ. मेव्हरिक
  ब. पॉल रोजर्स
  . वोल्कर बर्टेलमॉन
  ड. जेम्स फ्रेंड
 2. ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
  . के. हुई क्वान
  ब. पॉल रोजर्स
  क. वोल्कर बर्टेलमॉन
  ड. जेम्स फ्रेंड
 3. ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
  अ. सारा पोली
  ब. मिशेल योह
  क. अंजेलिना ज्युली
  . जेमी ली कार्टिस

 

 1. ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये बेस्ट ओरिजनल स्क्रिनप्ले हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
  अ. डॅनियल क्वान
  ब. डॅनियल शिनर्ट
  . वरील दोघे
  ड. जेन कॅम्पियन
 2. ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये बेस्ट डॉक्युमेंटरी फिचर फिल्म हा पुरस्कार कोणत्या फिल्मला मिळाला आहे ?
  अ. द एलिफंट विस्परर्स
  . नवलानी
  क. द टायगर विस्परर्स
  ड. ऑल क्वाइट ऑन वर्सटर्न फ्रंट
 3. ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म हा पुरस्कार कोणत्या फिल्मला मिळाला आहे ?
  अ. द एलिफंट विस्परर्स
  ब. नवलानी
  क. द टायगर विस्परर्स
  . ऑल क्वाइट ऑन वर्सटर्न फ्रंट

 

 

 1. ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये बेस्ट कॉस्ट्यूम डिझाईन हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
  अ. डॅनियल क्वान
  ब. डॅनियल शिनर्ट
  . रुथ कार्टर
  ड. जेन कॅम्पियन
 2. ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये बेस्ट मेकअप आणि हेअर स्टाईलिंग हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
  अ. एड्रियन मोरोट
  ब. जूडी चिन
  क. ॲनी मेरी ब्रॅडली
  . वरील सर्व
 3. ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म हा पुरस्कार कोणत्या फिल्मला मिळाला आहे ?
  अ. गुडलेर्मो डेल टोरोस पिनोचियो
  ब. नवलानी
  क. ॲन आयरिश गुडबाय
  ड. ऑल क्वाइट ऑन वर्सटर्न फ्रंट