PUNE Mahanagarpalika Paper
PMC Clerk Paper
Exam Date – 12 / 10 / 2022
Second Batch
1. बालगंधर्व नाट्यगृह पुण्यामध्ये कोणत्या उद्यानाच्या शेजारी आहे ?
छत्रपती संभाजी महाराज उद्यान
2. पुण्याच्या आग्नेय दिशेला कोणता जिल्हा आहे ?
सोलापूर
3. 2011 च्या जनगणनेनुसार पुणे जिल्ह्यातील महिला साक्षरतेचा दर किती आहे ?
महिला साक्षरता दर 81.05 %
पुरुष साक्षरता दर 90.84 %
4. पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे ?
पुणे जिल्हा 15643 चौकिमी
पुणे शहर 516.18 चौकिमी
5. सिंहगड किल्ला जिंकताना कोण धारातीर्थ पडले ?
तानाजी मालुसरे
6. भिडे वाड्यात 1848 साली मुलिंची पहिली शाळा स्थापन करण्यामध्ये आपल्या पतीला कोणी मदत केली ?
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
7. पुणे जिल्हा व मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना केव्हा झाली ?
4 सप्टेंबर 1917
8. भीमा व इंद्रायणी या दोन नद्यांचा संगम कोठे झाला आहे ?
भीमा, भामा व इंद्रायणी त्रिवेणी संगम, तुळापूर
9. मंगेश पाडगावकर कोण होते ?
कवी
10. ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
चंद्रपूर
11. वायुदल दिन ( Airforce Day ) कधी असतो ?
8 ऑक्टोबर
12. ढोलकिच्या तालावर महाराष्ट्र मध्ये कोणते नृत्य असते ?
लावणी
13. पुणे करारावर कोणी सही केली आहे ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित मदन मोहन मालवीय, मुकुंद रामराव जयकर, सी. राजगोपालाचारी
24 सप्टेंबर 1932 या तारखेला पुणे ठराव झाला.
पुणे करार गांधी आंबेडकर करार, येरवडा करार या नावाने सुद्धा ओळखला जातो.
14. NARI ( National AIDS Research Institute ) भोसरी, पुणे ची स्थापना केव्हा झाली ?
1992
15. Central forensic science laboratory Pune कोणत्या तालुक्यात आहे ?
मावळ
16. मार्मागोवा बंदर कोणत्या राज्यात आहे ?
गोवा