PMC PREVIOUS QUESTION PAPER

पुणे महानगरपालिका लिपिक प्रश्नपत्रिका

सामान्य ज्ञान

परीक्षा दिनांक – 8 / 10 / 2016

1. नंदीकोलू हा कोणत्या राज्याचा पारंपारिक नृत्य प्रकार आहे ?
अ. गोवा
ब. केरळ
क. ओडिसा
ड. कर्नाटका

2. बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?
अ. छत्रपती शिवाजी महाराज
ब. छत्रपती संभाजी महाराज
क. छत्रपती शाहू महाराज
ड. छत्रपती राजाराम महाराज

3. खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाचे वर्णन त्रि-समुद्र-तोय-पीत-वाहन असेही केले जाते ?
अ. शिवस्कंद
ब. सिमुक
क. यज्ञ श्री
ड. गौतमीपुत्र सातकर्णी

4. खालीलपैकी कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार आहे ?
अ. राज्याचे राज्यपाल
ब. विधानसभेचे अध्यक्ष
क. राज्याचे मुख्यमंत्री
ड. विधान परिषदेचे सभापती

5. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
I. तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारांची असते.
II. तहसीलदार हे न्यायिक अधिकारी आहेत ते सामाजिक स्तरावरील संघर्ष सोडवण्यासाठी निर्णय देतात.
अ. केवळ I
ब. केवळ II
क. I व II दोन्ही
ड. I व II दोन्ही नाही

6. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
I. राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रीपरिषद मिळून महाराष्ट्राची कार्यकारिणी तयार करतात.
II. विधान परिषद कधीच पूर्णपणे विसर्जित होत नाही.
अ. केवळ I
ब. केवळ II
क. I व II दोन्ही
ड. I व II दोन्ही नाही

7. खालीलपैकी कोणत्या वर्षी बालविवाह प्रतिबंधक कायदा संमत झाला, ज्या कायद्यानुसार मुलीचे विवाहाचे वय 14 वर्षे आणि मुलाचे विवाहाचे वय 18 वर्षे ठरविण्यात आले होते.
अ. 1936
ब. 1929
क. 1921
ड. 1925

8. राज्यसभेवर किती सदस्यांची नामनिर्देशनाद्वारे नेमणूक केली जाते ?
अ. 2
ब. 10
क. 6
ड. 12

9. पुढीलपैकी कोणत्या वर्षापासून EXIM BANK OF INDIA ने काम करण्यास सुरुवात केली ?
अ. 1982
ब. 1980
क. 1976
ड. 1978

10. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे ?
अ. 959
ब. 912
क. 929
ड. 902

11. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे ?
अ. मुंबई शहर
ब. अमरावती
क. अहमदनगर
ड. मुंबई उपनगर

12. For what maximum time can a person be kept under preventive detention before his/her case is brought before an advisory board for review ?
अ. 6 months
ब. 3 months
क. 9 moths
ड. 30 days

13. पुढीलपैकी कोणते पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले आहे ?
अ. साधना
ब. सती
क. गीतारहस्य
ड. ब्राह्मणांचे कसब

14. पुढीलपैकी कोण सत्यशोधक समाजाचे संस्थापक आहेत ?
अ. महादेव गोविंद रानडे
ब. राजा राममोहन रॉय
क. स्वामी दयानंद सरस्वती
ड. महात्मा ज्योतिबा फुले

15. पुढीलपैकी कोणती कादंबरी नंदा खरे यांनी लिहिली आहे ?
अ. उपरा
ब. कोसला
क. उद्या
ड. ताम्रपट

16. मल्लाप्पा धनशेट्टी यांना ब्रिटिशांनी फाशी दिली ते पुढीलपैकी कोणत्या सत्याग्रहांशी संबंधित होते ?
अ. अहमदाबाद सत्याग्रह
ब. चंपारण्य सत्याग्रह
क. खेडा सत्याग्रह
ड. सोलापूर सत्याग्रह

17. पुढीलपैकी कोणत्या वर्षी Maharashtra State Horticulture and Medicinal Plants board ची स्थापना झाली ?
अ. 2005
ब. 2003
क. 2007
ड. 2008

18. समर्थ रामदास स्वामी यांनी पुढीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला आहे ?
अ. भावार्थ दीपिका
ब. दासबोध
क. भावार्थ रामायण
ड. अमृतानुभव

19. रुक्मिणी देवी अरुंदले पुढीलपैकी कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित आहेत ?
अ. कथक
ब. कथकली
क. भरतनाट्यम
ड. ओबीसी

20. दार्जिलिंग व सिक्कीममध्ये हिमालय पर्वतांच्या रांगांची दिशा कोणती आहे ?
अ. उत्तर दक्षिण दिशा
ब. वायव्य – आग्नेय दिशा
क. नैऋत्य – ईशान्य दिशा
ड. पूर्व पश्चिम दिशा

21. Which of the following are live microorganisms that are intended to have health benefits when consumed or applied to the body ?
अ. Non – carries
ब. Vectors
क. Probiotic
ड. Non – Pathons

22. ओनम हा सन कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?
अ. आंध्र प्रदेश
ब. केरळ
क. तमिळनाडू
ड. कर्नाटक

23. 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येनुसार महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो ?
अ. पहिला
ब. दुसरा
क. तिसरा
ड. चौथा

24. टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
अ. यवतमाळ
ब. उस्मानाबाद
क. भंडारा
ड. जळगाव

25. During the rule of Chhatrapati Shivaji Maharaj a dictionary showing Sanskrit alternatives for ____________ words was prepared, known as Rajya – Vyavahara – Kosha.
अ. French
ब. Arabic
क. Persian
ड. Prakrit

7 COMMENTS

  1. सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक चे जुने पेपर किंवा technical cha detail syllabus मिळाला तर खूप कृपा होईल sir ??????

  2. सर please JE (civil engineer) PREVIOUS YEAR QUESTION PAPER शेअर करा . THANK YOU.

Comments are closed.