POLICE BHARTI NEW GR
- पोलीस भरतीचा नवीन जीआर
10 डिसेंबर 2020 रोजी महाराष्ट्र शासनाने पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत निवड सूची किंवा प्रतीक्षा सूची तयार करणे व निवड सूचीची कालमर्यादा निश्चित करणे. यासंदर्भात नवीन जीआर प्रसिद्ध केला आहे. त्या जीआरची PDF पुढे दिली आहे.