POST OFFICE ANSWER KEY

POST OFFICE ANSWER KEY

पोस्ट ऑफिस उत्तर पत्रिका

पोस्ट ऑफिस विभागामध्ये MTS, पोस्टमॅन / मेलगार्ड या पदांसाठी लेखी परीक्षा जानेवारी महिन्यामध्ये घेण्यात आल्या. या परीक्षांच्या उत्तरपत्रिका आलेल्या आहेत. तुम्हाला जी प्रश्नपत्रिका मिळाली होती त्याच प्रश्नपत्रिकेची उत्तर पत्रिका तुम्हाला मिळेल.

उत्तर पत्रिका पाहण्यासाठी पुढील लिंक ओपन करा. लिंक ओपन केल्यानंतर त्यांनी जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा. तुम्हाला तुमची उत्तरपत्रिका दिसेल.

8806068618 या माझ्या WhatsApp नंबर वर तुमची प्रश्नपत्रिका पाठवा.

Answer key पाहण्यासाठी येथे क्लिक करा