Post office exam Reasoning Clock

POST OFFICE EXAM

REASONING बुद्धिमत्ता चाचणी

CLOCK घड्याळ

पोस्ट ऑफिस मधील पोस्टमॅन, मेलगार्ड, एमटीएस या पदांसाठी जी लेखी परीक्षा होणार आहे त्या लेखी परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता चाचणी मधील शाब्दिक व अशब्दिक या भागांचा समावेश केलेला आहे. त्यापैकी शाब्दिक बुद्धिमत्ता चाचणी मधील घड्याळ या टॉपिक वर पाच व्हिडिओ मी या पोस्ट मध्ये देत आहे. हे पाच व्हिडिओ पाहिल्यानंतर घड्याळ या टॉपिक वर कोणताही प्रश्न विचारला तरीही तुम्हाला उत्तर देता येईल याची मला खात्री आहे.

घड्याळ व वेळ व्हिडीओ पहिला

घड्याळ व वेळ व्हिडीओ दुसरा

घड्याळ व वेळ व्हिडीओ तिसरा

घड्याळ व वेळ व्हिडीओ चौथा

घड्याळ व वेळ व्हिडीओ पाचवा