POST OFFICE PREVIOUS QUESTION PAPER 6 JANUARY 2021

POST OFFICE PREVIOUS QUESTION PAPER
MTS QUESTION PAPER
6 JANUARY 2021 रोजी विचारलेले प्रश्न

1. भारत सरकारने 2020 मध्ये कोरोनाचा अलर्ट सांगण्यासाठी कोणते ॲप विकसित केले आहे ?
सेतू ॲप

2. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
व्योमेशचंद्र बॅनर्जी

3. पहिले उच्च न्यायालय कोणत्या कायद्यानुसार स्थापन करण्यात आले ?
1773 चा नियामक कायदा ( Regulating act 1773 )

4. ( 20 × 20 × 20 ) ÷ ( 4 × 4 × 4 ) = ?
125

5. ( 152 × 17 ) ( 33 ÷ 11 ) = ?
7752

6. (120 ÷ 16 ) × ? – 4 = 356
48

7. ( 27 × 27 × 27 ) ÷ ( 3 × 3 × 3 ) = ?
729

8. भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख कोण आहेत ?
जनरल मनोज मुकुंद नरवणे ( 28 वे लष्कर प्रमुख )

9. जय हिंद हा नारा कोणी दिला ?
नेताजी सुभाष चंद्र बोस

10. खालसा पंथाची स्थापना कोणी केली ?
गुरु गोविंद सिंह ( 1699 )

11. गंगटोक कोणत्या राज्याची राजधानी आहे ?
सिक्किम

12. पूर्व घाट व पश्चिम घाट कोणत्या पर्वतामध्ये एकत्र येतात ?
निलगिरी पर्वत

13. टिपू सुलतानची राजधानी कोणती होती ?
श्रीरंगपट्टनम

14. CMO चा फुल फॉर्म सांगा ?
Chief Minister Office

15. टिपू सुलतानची समाधी कोठे आहे ?
श्रीरंगपट्टनम

पुस्तकासाठी पुढील लिंक ओपन करा.
डाक विभाग पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ
झालेले वर्गीकृत पेपरसेट
https://amzn.to/2Xbl0YO