POST OFFICE PREVIOUS QUESTION PAPER 8 JANUARY 2021 MTS QUESTION PAPER

POST OFFICE PREVIOUS QUESTION PAPER
MTS QUESTION PAPER
8 JANUARY 2021 रोजी विचारलेले प्रश्न

1. नागरिकत्वाची माहिती राज्य घटनेच्या कोणत्या भागामध्ये दिली आहे ?
दुसऱ्या

2. ऐजवाल कोणत्या राज्याची राजधानी आहे ?
मिझोराम

3. लोणार सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
महाराष्ट्र ( बुलढाणा जिल्हा )

4. गांधी-आयर्विन करार केव्हा झाला ?
5 मार्च 1931

5. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बनलेल्या पहिल्या सरकारचे नेतृत्व कोणी केले ?
पंडित जवाहरलाल नेहरू

6. गोदावरी नदीचे उगम स्थान कोणते आहे ?
त्र्यंबकेश्वर  जिल्हा नाशिक

7. इंग्रज व फ्रेंच यांच्या दरम्यान एकूण किती युद्ध झाले ?
तीन

8. मोत्याचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ?
तूतुकुडी ( तामिळनाडू )

9. मानसशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो ?
मानवी मनाचा

10. अरवली पर्वताच्या पश्चिमेला कोणते पठार आहे ?
दारावरचे पठार

11. कोहिनूर हिरा कोणी लुटून नेला ?
इराणचा बादशहा नादिरशहा

12. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली ?
दादाभाई नौरोजी यांनी 1866 मध्ये लंडन येथे केली

13. घाना राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
राजस्थान ( घाणा राष्ट्रीय उद्यानलाच केवलादेव राष्ट्रीय उद्यान म्हणतात )

14. नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे ?
सिक्किम

15. मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली ?
1906

16. मिनिकॉय बेट कोणत्या समुद्रात आहे ?
अरबी समुद्र

17. 21 × 21 × 21 ÷ 3 × 3 × 3 = ?
343

18. पाण्याचा मूलभूत अधिकार कोणत्या कलमामध्ये अंतर्भूत आहे ?
कलम 21. चमेली सिंग विरुद्ध उत्तर प्रदेश शासन या खटल्यात न्यायालयाचा आदेश असा आहे की घटनेच्या कलम 21 नुसार जगण्याच्या हक्कामध्ये अन्न व पाण्याचा अधिकार अंतर्भूत आहे

19. पूर्वांचल मधून कोणती पर्वतरांग जाते ?
पूर्व हिमालय ( आसाम हिमालय )

20. काँग्रेस काळातील शेतकरी आंदोलनावर एक प्रश्न होता.

21. नीतीशास्त्रावर दोन प्रश्न होते

22. पुस्तक व लेखकावर एक प्रश्न होता.

23. अंकगणितामध्ये सरळव्याज, चक्रवाढ व्याज, नफा व तोटा, सरासरी, काळ व काम, पदावली, शेकडेवारी, काळ अंतर व वेग या प्रकरणावर जास्त प्रश्न होते.

24. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये नातेसंबंध, संख्यामाला, अक्षरमाला, दिशा, तर्क व अनुमान, आरशातील प्रतिमा, आकृत्या यावर जास्त प्रश्न होते

पुस्तकासाठी पुढील लिंक ओपन करा.
डाक विभाग पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ
झालेले वर्गीकृत पेपरसेट
https://amzn.to/2Xbl0YO