POST OFFICE PREVIOUS QUESTION PAPER
MTS QUESTION PAPER
10 JANUARY 2021 रोजी विचारलेले प्रश्न
THIRD SHIFT 20 QUESTIONS
1. राजस्थानची राजधानी कोणती आहे ?
जयपूर
2. शीख धर्माचे संस्थापक कोण आहेत ?
गुरु नानक
3. गुरु नानक यांचा जन्म कोठे झाला ?
गुरु नानक यांचा जन्म आजच्या पाकिस्तानातील लाहौर जवळ तळवंडी येथे १५ एप्रिल १४६९ रोजी एका हिंदू कुटुंबात झाला.
4. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली ?
राजाराम मोहन रॉय
5. आर्य समाजाची स्थापना कोणी केली ?
स्वामी दयानंद सरस्वती
6. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
7. LG Polymers गॅस गळती कोणत्या बंदराजवळ झाली ?
विशाखापट्टनम
8. IARI चा फुल फॉर्म सांगा ?
INDIAN AGRICULTURAL RESEARCH INSTITUTE
9. कोळसा कोणत्या खडकामध्ये आढळतो ?
रूपांतरित खडक / गाळाचे खडक
10. 86 वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे ?
6 ते 14 या वयातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे
11. THE COMRADE वर्तमानपत्र कोणी सुरू केले ?
मौलाना मोहम्मद अली
12. बक्सारचे युद्ध कोणामध्ये झाले ?
इंग्रज आणि बंगालचा नवाब मीर कासीम अवधचा नवाब शुजाद्दौला व मोगल बादशहा शहाआलम यांचा संघ यांच्यात झाले ( 22 ऑक्टोबर 1764 )
13. गौतम बुद्धांच्या घोड्याचे नाव सांगा ?
कंथक
14. रायबरेली याठिकाणी 1857 च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले ?
खान बहादुर खान
15. UNESCO मार्फत कलिंग पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो ?
विज्ञान
16. बाभूळ कोणत्या प्रकारच्या वनांमध्ये आढळते ?
काटेरी वने
17. दख्खनच्या पठारावरून वाहणारी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे ?
नर्मदा नदी
18. दत्तक वारस नामंजूर हे धोरण कोणी सुरू केले होते ?
लॉर्ड डलहौसी
19. स्पिती व्हॅली कोणत्या राज्यात आहे ?
हिमाचल प्रदेश
20. को वारंटो म्हणजे काय ?
अधिकारपृच्छा, आपण हे कोणत्या अधिकारात करीत आहात ? असा त्याचा अर्थ होतो.
पुस्तकासाठी पुढील लिंक ओपन करा.
डाक विभाग पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ
झालेले वर्गीकृत पेपरसेट
https://amzn.to/2Xbl0YO