POST OFFICE PREVIOUS QUESTION PAPER IN MARATHI 17 JANUARY 2021

POST OFFICE PREVIOUS QUESTION PAPER
POST MAN / MAIL GUARD QUESTION PAPER
17 JANUARY 2021 रोजी विचारलेले प्रश्न

1. पुलित्झर पुरस्कार कशाशी संबंधित आहे ?
साहित्य ( वाङमय ), पत्रकारिता व संगीत रचना

2. 1944 ते 1947 या दरम्यान भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते ?
लॉर्ड वेवेल

3. 1929 साली झालेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
जवाहरलाल नेहरू ( लाहोर अधिवेशन )

4. बांगलादेशला कोणत्या राज्याची सीमा लागून नाही ?
पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा या राज्यांच्या सीमा बांगलादेशला लागून आहेत.

5. मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती दिन म्हणून कोणता दिवस पाळला ?
16 ऑगस्ट 1946

6. भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात ?
मुंबई

7. गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे ?
यमुना

8. लाल किल्ला कोणी बांधला ?
मुगल बादशाह शहाजहान

9. कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
आंध्रप्रदेश

10. वज्रपाणी कोणत्या धर्माशी संबंधित आहे ?
बौद्ध धर्म

11. भारतामध्ये लॉकडाऊन कोणत्या कायद्यानुसार लागू केले आहे ?
आपत्ती व्यवस्थापन कायदा

12. भारताचा कोणताही एक राष्ट्रीय धर्म नाही म्हणजेच भारत हे कोणती राष्ट्र आहे ?
धर्मनिरपेक्ष

13. कलम 14 ते 18 कशाशी संबंधित आहेत ?
समानतेचा मूलभूत हक्क

14. विष्णुशास्त्री पंडित कोणत्या साप्ताहिकाचे संपादक होते ?
इंदुप्रकाश

15. भारतातील सर्वात मोठा पवन विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
तमिळनाडू

16. हडप्पा संस्कृतीशी संबंधित एक प्रश्न होता.

17. मानवाधिकार आयोगाशी संबंधित एक प्रश्न होता.

18. गणिताचे प्रश्न सोपे पण वेळ जास्त घेणारे होते.

19. अक्षर मालिका व संख्यामालिका सोपे होते.

20. तर्क व अनुमान अवघड होते. 3 ते 4 प्रश्न विचारले होते.

पुस्तकासाठी पुढील लिंक ओपन करा.
डाक विभाग पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ
झालेले वर्गीकृत पेपरसेट
https://amzn.to/2Xbl0YO