Post office recruitment
Model question paper GK 1
सामान्य ज्ञान भाग 1
———————————————————————–
1. पूर्व घाट व पश्चिम घाट हे कोणत्या पर्वतामध्ये एकत्र येतात ?
1) निलगिरी पर्वत
2) अरवली पर्वत
3) सह्याद्री पर्वत
4) अण्णामलाई पर्वत
2. भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे ?
1) माउंट एवरेस्ट
2) गॉडविन ऑस्टिन
3) कळसुबाई
4) कांचनगंगा
3. खंबातचे आखात कोणत्या राज्यात आहे ?
1) तामिळनाडू
2) कर्नाटक
3) गुजरात
4) ओरिसा
4. केरळ राज्यातील समुद्र किनारपट्टीला काय म्हणतात ?
1) कोकण
2) कानडा
3) कोरोमंडल
4) मलबार
5. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ?
1) राजस्थान
2) उत्तर प्रदेश
3) महाराष्ट्र
4) मध्य प्रदेश
6. पंजाबची राजधानी कोणती आहे ?
1) जालिंदर
2) चंदिगड
3) अमृतसर
4) अंबाला
7. बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर करतात ?
1) अटक पूर्व जामीन
2) रिट ऑफ मॅंडेमस
3) हेबियस कॉर्पस
4) प्रतीषेध
8. भारतातील लोकसभेचे पहिले सभापती कोण होते ?
1) गुरुचरण सिंग धिल्ला
2) भगवतीचरण वर्मा
3) विठ्ठलभाई पटेल
4) ग. वा. मावळणकर
9. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार ………. यांना आहे.
1) राष्ट्रपती
2) उपराष्ट्रपती
3) पंतप्रधान
4) सरन्यायाधीश
10. निवडणूक आयोग खालीलपैकी कोणते कार्य करत नाही ?
1) मतदार यादी तयार करणे
2) उमेदवाराची नामांकन करणे
3) आचारसंहिता लागू करणे
4) निवडणुका घेणे
11. भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली ?
1) एम. सी. छागला
2) वाय. चंद्रचूड
3) एम. हिदायतुल्ला
4) यापैकी नाही
12. भारताच्या संविधानाच्या कलम 19 एक च्या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा समावेश नाही ?
1) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य
2) भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य
3) बिना शस्त्र व शांततेने सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य
4) मुद्रण स्वातंत्र्य
13. सतीबंदीचा कायदा कोणाच्या काळात झाला ?
1) लॉर्ड बेंटिंग
2) लाॅर्ड कर्झन
3) लॉर्ड रिपन
4) लॉर्ड माउंटबॅटन
14. लोकमान्य टिळकांनी राजकीय जागृतीसाठी मांडलेल्या चतु:सूत्री कार्यक्रमात पुढीलपैकी कशाचा समावेश नव्हता.
1) स्वदेशी
2) असहकार
3) बहिष्कार
4) राष्ट्रीय शिक्षण
15. 1915 साली महात्मा गांधी यांनी साबरमती नदीच्या किनाऱ्यावर …….. स्थापन केला.
1) अहिंसा मठ
2) सेवाग्राम आश्रम
3) सत्याग्रह आश्रम
4) स्वराज्य ग्राम
16. भारताचे राष्ट्रगीत सर्वप्रथम कोणत्या वर्षी गाण्यात आले ?
1) 1913
2) 1936
3) 1935
4) 1911
17. वंगभंग चळवळीमध्ये कोणता दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला ?
1) 16 ऑक्टोंबर
2) 26 जानेवारी
3) 16 ऑगस्ट
4) 11 ऑक्टोंबर
18. भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश संसदेने कोणत्या दिवशी संमत केला ?
1) 14 ऑगस्ट 1947
2) 18 जुलै 1947
3) 3 जून 1947
4) 2 सप्टेंबर 1946
19. कुतुब मिनार कोणी बांधला ?
1) कृष्णदेवराय
2) सम्राट अशोक
3) कुतुबुद्दीन ऐबक
4) शाहजहान
20. शके ही कालगणना कोणी सुरू केली ?
1) विक्रमादित्य
2) सम्राट अशोक
3) समुद्रगुप्त
4) कनिष्क
उत्तरे
1 – 1, 2 – 2, 3 – 3, 4 – 4, 5 – 1, 6 – 2, 7 – 3,
8 – 4, 9 – 1, 10 – 2, 11 – 3, 12 – 4, 13 – 1,
14 – 2, 15 – 3, 16 – 4, 17 – 1, 18 – 2, 19 – 3,
20 – 4