POST OFFICE QUESTION PAPER MTS 5 JANUARY 2021

POST OFFICE PREVIOUS QUESTION PAPER
MTS QUESTION PAPER
5 JANUARY 2021 रोजी विचारलेले प्रश्न

1. भारतात पोस्ट पेमेंट बँकेची सुरुवात केव्हा झाली ?
1 सप्टेंबर 2018

2. महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री कोण आहेत ?
गुलाबराव रघुनाथ पाटील

3. महाराष्ट्राचे वनमंत्री कोण आहेत ?
संजय दुलीचंद राठोड

4. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री कोण आहेत ?
थावरचंद गहलोत ( रामदास आठवले केंद्रांमध्ये या खात्याचे राज्यमंत्री आहेत )

5. महात्मा गांधीजींनी दांडी यात्रा केव्हा सुरू केली होती ?
12 मार्च 1930

6. कावेरी नदीचा उगम कोठे झाला आहे ?
तळकावेरी जिल्हा कोडगू, ब्रह्मगिरी डोंगर ( कर्नाटक )

7. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाच्या राज्यघटनेकडून घेतली आहेत ?
जपान

8. आसामची राजधानी कोणती आहे ?
दिसपूर

9. नागालँडची राजधानी कोणती आहे ?
कोहिमा

10. शीख धर्माचे संस्थापक कोण आहेत ?
गुरु नानक देव

11. संत जनाबाई कोणाच्या शिष्य होत्या ?
संत नामदेव महाराज

12. बुलंद दरवाजा कोठे आहे ?
फतेहपूर सिकरी, उत्तर प्रदेश

13. गीत गोविंद हा ग्रंथ कोणी लिहिला ?
जयदेव

14. परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी कोणती मोहीम राबवली गेली ?
वंदे भारत मिशन

15. भारताने जगाचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे ?
2.42 %

16. वेद किती आहेत ?
चार, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद

17. आत्मीय सभेची स्थापना कोणी केली ?
राजा राम मोहन रॉय यांनी 1815 मध्ये केली

18. गुरुशिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे ?
अरवली पर्वतरांग

19. मदुमलाई राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
तमिळनाडू

20. भारतातील सर्वात जास्त साक्षर जिल्हा कोणता आहे ?
अर्नाकुलम ( केरळ )

21. गोदावरी नदीची एकूण लांबी किती आहे ?
1465 किमी

22. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय आहे ?
राजमाता जिजाऊ ( जिजाबाई शहाजी भोसले )

23. राष्ट्रीय सभेमध्ये केंवा फूट पडली ?
1907 सूरत अधिवेशन, अध्यक्ष रासबिहारी घोष

24. CII चा फुल फॉर्म सांगा.
The Confederation of Indian Industry

25. महाबलीपुरम मंदिर कुठे आहे ?
चेंगलपत्तू तामिळनाडू

पुस्तकासाठी पुढील लिंक ओपन करा.
डाक विभाग पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ
झालेले वर्गीकृत पेपरसेट
https://amzn.to/2Xbl0YO