PSI STI ASO GUESS PAPER 2
MPSC GROUP C GUESS PAPER 2
1. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.
A. ज्या रक्तवाहिन्या हृदयापासून दूर शरीराकडे जातात त्यांना धमणी म्हणतात
B. धमण्या साधारणतः शुद्ध रक्ताचा पुरवठा करतात.
C. फुप्फुस धमणी अशुद्ध रक्ताचे वहन करते.
1. वरील तीनही विधाने बरोबर आहेत.
2. फक्त A बरोबर आहे
3. फक्त B बरोबर आहे.
4. फक्त C बरोबर आहे
2. सर्वात जास्त रक्तदाब कोणत्या रक्तवाहिन्यांमध्ये असतो ?
1. शिरा
2. धमण्या
3. केशवाहिणन्या
4. यापैकी नाही
3. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.
A. प्रोथ्रॉम्बिन हे प्रथिन रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करते.
B. अल्ब्युमिन हे प्रथिन शरीरातील पाण्याचा समतोल राखते.
C. ग्लोब्युलीन हे प्रथिन प्रतिद्रवे तयार करते.
1. फक्त B व C बरोबर आहेत
2. फक्त A बरोबर आहे
3. वरील तीनही विधाने बरोबर आहेत
4. फक्त C बरोबर आहे
4. पुढीलपैकी कोणत्या पेशीमध्ये पेशिकेंद्रक नसते ?
1. पांढऱ्या पेशी
2. रक्तपट्टीका
3. लसिका पेशी
4. लाल पेशी
5. 1. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.
A. ऑक्सिजनचे वहन हिमोग्लोबिन द्वारे केले जाते.
B. सामान्यतः पुरुषांमध्ये 13-18 GM/100 ml हिमोग्लोबीनचे प्रमाण असते.
C. सामान्यतः महिलांमध्ये 11.5-16.5 GM/100 ml हिमोग्लोबीनचे प्रमाण असते.
1. वरील तीनही विधाने बरोबर आहेत.
2. फक्त A बरोबर आहे
3. फक्त B बरोबर आहे.
4. फक्त C बरोबर आहे
6. LPG गॅस लिकेज झाल्यावर येणार वास हा कोणत्या रसायनामुळे येतो ?
1. हायड्रोकार्बन्स
2. मरकॅप्टन्स
3. मीथेन
4. पेट्रोलियम
7. ज्यावेळी वाफ थंड केली जाते तेव्हा वाफेचे रूपांतर थेंबात होते यास काय म्हणतात ?
1. बाष्पीभवन
2. संप्लवन
3. संघनन
4. फ्युजन
8. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.
A. द्रव पदार्थांना निश्चित आकार व आकारमान असते.
B. स्थायू पदार्थांना निश्चित आकार व आकारमान नसते.
C. वायु पदार्थांना निश्चित आकार व आकारमान नसते.
1. वरील तीनही विधाने बरोबर आहेत.
2. फक्त A बरोबर आहे
3. फक्त B बरोबर आहे.
4. फक्त C बरोबर आहे
9. पारा या धातूचा द्रवणांक किती आहे ?
1. -39⁰c
2. -357⁰c
3. -29⁰c
4. -257⁰c
10. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.
A. एखाद्या पदार्थाची उष्णता मोजणे म्हणजेच तिचे तापमान होय.
B. केल्विन हे तापमानाचे एम के एस पद्धतीत एकक आहे.
C. क्लीनिकल थर्मोमीटरच्या साह्याने 35⁰c ते 42⁰c पर्यंत तापमान मोजता येते.
1. फक्त A बरोबर आहे
2. फक्त A व C बरोबर आहे
3. फक्त C बरोबर आहे
4. वरील तीनही विधाने बरोबर आहेत
11. बलाचे SI एकक कोणते आहे ?
1. J
2. HZ
3. N
4. W
12. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.
A. वजन सदिश राशी आहे.
B. बल सदिश राशी आहे.
C. विस्थापन सदिश राशी आहे.
1. वरील तीनही विधाने बरोबर आहेत
2. फक्त B बरोबर आहे.
3. फक्त C बरोबर आहे
4. फक्त B व C बरोबर आहे
13. शिवण यंत्राची सुई व झोका हे कोणत्या गतीची उदाहरणे आहेत ?
1. दोलन गती
2. स्थानांतरणीय गती
3. घूर्णन गती
4. वक्राकार गती
14. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.
A. कोरड्या विद्युत घटातील बाहेरील पांढरे आवरण जस्ताचे असते.
B. कोरड्या विद्युत घटामध्ये कार्बनची कांडी धन ध्रुव असते.
C. कापलेल्या बटाट्याला जर विद्युत परिपथ जोडला तर धन ध्रुवावर पिवळा रंग तयार होतो.
1. फक्त A बरोबर आहे
2. फक्त A व B बरोबर आहे.
3. फक्त C बरोबर आहे
4. वरील तीनही विधाने बरोबर आहेत.
15. CFL बल्प मध्ये कोणता धातू असतो ?
1. कार्बन
2. ऑक्सिजन
3. पारा
4. नायट्रोजन
उत्तरे
1 – 1, 2 – 2, 3 – 3, 4 – 4, 5 – 1, 6 – 2, 7 – 3,
8 – 4, 9 – 1, 10 – 2, 11 – 3, 12 – 4, 13 – 1,
14 – 2, 15 – 3