PSI STI ASO HALLTICKET 2021

PSI STI ASO HALLTICKET 2021

महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब पूर्व परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दुय्यम सेवा गट ब साठी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा PSI STI ASO या तीन पदांसाठी होणार आहे.

या पूर्व परीक्षेचे प्रवेश पत्र ( HALLTICKET ) उपलब्ध झालेले आहेत. हॉल तिकीट ज्या वेबसाईट वरून डाउनलोड करायचे आहेत या वेबसाइटची लिंक मी पुढे दिली आहे. पुढील लिंक ओपन करून प्रवेश पत्र डाऊनलोड करा.

HALLTICKET DOWNLOAD करण्यासाठी येथे क्लिक करा