Pune Clerk Question Paper 10/10/2022 First Shift

PUNE Mahanagarpalika Paper

PMC Clerk Paper

Exam Date – 10 / 10 / 2022

First Batch

1. सिरम इन्स्टिट्यूट  पुण्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
1966, संस्थापक अध्यक्ष – सायरस पूनावाला,
मुख्य कार्यकारी अधिकारी CEO – आदर पूनावाला
जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी.

2. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?
शिवनेरी

3. खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे ?
मुठा

4. पुण्यातील कोणत्या उद्यानामध्ये सात आश्चर्यांची माहिती दिलेली आहे ?
स्व. यशवंतराव चव्हाण उद्यान

5. पुण्यातील शनिवार वाडा कोणत्या पेशव्यांच्या कालावधीमध्ये बांधला आहे ?
थोरले बाजीराव पेशवे

6. निखत जरीन कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे ?
बॉक्सिंग, राज्य तेलंगणा

7. द्रौपदी मुर्मू भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत ?
15 व्या

8. पुणे जिल्ह्याचा साक्षरता दर किती आहे ?
86.15

9. पुढीलपैकी कोणता जिल्हा पुणे जिल्ह्याला लागून नाही ?
अहमदनगर, सोलापूर, सातारा, रायगड व ठाणे हे पाच जिल्हे लागून आहेत.

10. महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणते राज्य आहे ?
छत्तीसगड

11. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर प्रदेश

12. डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
जवाहरलाल नेहरू

13. शुक्रवार तलाव कोणत्या शहरात आहे ?
नागपूर, शुक्रवार तलावालाच गांधी सागर तसेच जुम्मा तलाव असेही म्हणतात.

14. भारतामध्ये एकूण रेल्वे विभाग किती आहेत ?
18

15. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत ?
36

16. जेजुरी येथील देवस्थान कोणत्या देवासाठी प्रसिद्ध आहे ?
खंडोबा

17. पुण्यात डिसेंबर महिन्यात कोणता शास्त्रीय संगीत महोत्सव होतो ?
सवाई गंधर्व संगीत महोत्सव

18. संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी कोणती आहे ?
देहू, इंद्रायणी नदीच्या तीरावर

19. पुण्यातील क्रीडांगणावर एक प्रश्न होता.

20. पुण्यातील खेळाडूवर एक प्रश्न होता.

21. मराठी व्याकरण व इंग्लिश ग्रामर मध्ये पॅसेज वर भरपूर प्रश्न होते. Find the Error, Fill in the blank, misspelt
Plural form of word

22. सरासरी, चक्रवाढ व्याज, गुणोत्तर व प्रमाण, पदावली ( BODMAS ), रेल्वे, नफा व तोटा, शेकडेवारी, संख्यामाला, अक्षरमाला यावर प्रश्न होते.