Pune Mahanagarpalika Hall Ticket 2022

Pune Mahanagarpalika Hall Ticket 2022

पुणे महानगरपालिका प्रवेश पत्र 2022

 

पुणे महानगरपालिकेमार्फत लिपीत पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ही परीक्षा IBPS या कंपनीमार्फत घेण्यात येत आहे.

पुणे महानगरपालिकेच्या लिपिक पदाची परीक्षा 10 ऑक्टोंबर 2022 पासून सुरू होत आहे. ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात होणार आहे.

या परीक्षेचे प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहेत. ती प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक ओपन करा.

HALLTICKET DOWNLOAD करण्यासाठी येथे क्लिक करा

1 COMMENT

Comments are closed.