PUNE MAHANAGARPALIKA RECRUITMENT 2022
PMC HALL TICKET 2022
पुणे महानगरपालिकेची विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी ) व कनिष्ठ अभियंता ( वाहतूक ) या पदांच्या परीक्षेकरिता प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहेत.
पुणे महानगरपालिकेच्या ऑनलाईन परीक्षा 26 सप्टेंबर 2022 पासून सुरू होत आहेत. वरील दोन पदांचे प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहेत.
उर्वरित पदांचे प्रवेश पत्र सुद्धा लवकरच उपलब्ध होतील. उर्वरित पदांच्या परीक्षा ऑक्टोबर महिन्यात होतील.
प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक ओपन करा.
HALLTICKET DOWNLOAD करण्यासाठी येथे क्लिक करा