PUNE Mahanagarpalika Paper
PMC Clerk Paper
Exam Date – 13 / 10 / 2022
Second Batch
1. नीरा नरसिंह पूर हे ठिकाण कोणत्या दोन नद्यांच्या संगमावर आहे ?
नीरा व भीमा
2. 2022 साली पद्मश्री हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
सोनू निगम
3. तांबडी जोगेश्वरी या मंदिराची स्थापना कोणी केली ?
त्रिंबक बेंद्रे
4. पुढीलपैकी कोणता खेळाडू पुण्याचा आहे ?
पंकज अडवाणी
5. पुण्याचे ग्रामदैवत कोणते आहे ?
कसबा गणपती
6. पुणे महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
15 फेब्रुवारी 1950
7. शनिवार वाड्याच्या मुख्य दरवाजाचे नाव काय आहे ?
दिल्ली दरवाजा
8. मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ?
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई
9. पुणे जिल्ह्यात किती तहसील कार्यालय आहेत ?
14
10. मुजुमदार वाडा कोणत्या तलावासोबत जोडलेला आहे ?
कात्रज तलाव
11. पुण्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत ?
अमिताभ गुप्ता
12. दौलताबाद किल्ल्याचे दुसरे नाव काय आहे ?
देवगिरीचा किल्ला
13. भारताचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे ?
3287263 चौकिमी
14. अनैमुडी शिखर कोणत्या राज्यात आहे ?
केरळ
15. महाराष्ट्रातील पहिली बस पुणे ते कोणत्या शहरा दरम्यान धावली ?
अहमदनगर
16. राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
कोल्हापूर
17. ब्रिटिश काळातील गव्हर्नरचे निवासस्थान पुण्यामध्ये कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे ?
राजभवन, पुणे ; आधिचे नाव गव्हरमेंट हाऊस