Pune Mahanagarpalika Paper 3 October 2022

PUNE MAHANAGARPALIKA PAPER
Exam Date – 03 / 10 / 2022
IBPS Pattern
पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता

1. बर्निंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धे पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या खेळाडूचे नाव सांगा ?
लक्ष्य सेन

2. कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ?
सातारा

3. NIBM पुणेची स्थापना कोणी केली आहे ?
Reserve Bank of India

4. ऑक्टोंबर 2022 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत ?
राहुल नार्वेकर

5. पुढीलपैकी कोण पुण्यातील प्रसिद्ध व्यक्ती होत्या ?

6. नानासाहेब पेशव्यांची समाधी कोणत्या नदीच्या तीरावर आहे ?
मुठा नदी, पूणे

7. इ. स. 1880 साली पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली ?
लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, वामन शिवराम आपटे

8. लोहगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे ?
मावळ

9. 68 व्या चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्तम पटकथेचा पुरस्कार कोणला मिळाला आहे ?
सूरराई पोत्रू, सुधा कोंगारा आणि मंडेला, मॅडोने अश्विन

10. पुणे जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्र वनाखाली आहे ?
11 %

11. पुरंदरचा तह छत्रपती शिवाजी महाराज आणि कोणामध्ये झाला ?
मिर्झाराजे जयसिंग

12. राष्ट्रपती पदासाठी पात्र होण्यासाठी वयोमर्यादा किती असते ?
35 वर्ष

13. पुढीलपैकी कोण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोक कलाकार आहेत ?
यमुनाबाई वाईकर

14. पाताळेश्वर गुहा मंदिर कोणत्या राजवटी मधील आहे ?
राष्ट्रकूट राजवट

15. सर्वात जास्त समुद्र किनारा कोणत्या राज्याला लाभला आहे ?
गुजरात