Pune Mahanagarpalika Paper 4 October 2022

PUNE MAHANAGARPALIKA PAPER
Exam Date – 04 / 10 / 2022
First Batch IBPS Pattern
पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता

1. पेशवे उद्यान कोणत्या टेकडी जवळ आहे ?
पर्वती टेकडी

2. राजमाची हा किल्ला कोणत्या तालुक्यात आहे ?
मावळ

3. SNDT या संस्थेची स्थापना कोणी केली आहे ?
महर्षी धोंडो केशव कर्वे

4. जालना जिल्ह्यातील जांब या ठिकाणी कोणाचा जन्म झालेला आहे ?
समर्थ रामदास स्वामी

5. खर्डा येथील किल्ला कोणी बांधला आहे ?
सरदार निंबाळकर

6. पुणे शहरात विसाव्या शतकामध्ये बांधलेला पूल कोणता आहे ?
छत्रपती शिवाजी महाराज पूल

7. बर्मिंगहॅम राष्ट्रकूट क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने पुरुषांच्या 73 किलो वजनी गटात वेटलिफ्टिंग मध्ये सुवर्णपदक मिळवले आहे ?
अचिंता शेवली

8. मराठी व्याकरणामध्ये एक प्रश्न म्हणीवर होता.

9. Find Error वर प्रश्न होता.

10. समानार्थी शब्द व विरुद्धार्थी शब्द यावर प्रश्न होते.

11. IT कंपनीचे मुख्यालय कोठे आहे असा एक प्रश्न होता ?

12. नातेसंबंध व बैठक व्यवस्थेवर प्रत्येकी एक एक प्रश्न होता.

3 COMMENTS

Comments are closed.