सामान्य ज्ञान भाग 1
1) चेरियल ही चित्रशैली सध्या बातम्यांमध्ये चर्चित होती ती कोणत्या भारतीय राज्यामधील आहे ?
1. तेलंगणा
2. कर्नाटक
3. मध्य प्रदेश
4. हिमाचल प्रदेश
2) सप्टेंबर 2022 मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे व तैलचित्राचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोणत्या देशामध्ये करण्यात आले ?
1. इंग्लंड
2. रशिया
3. ऑस्ट्रेलिया
4. चीन
3) कोणार्क नृत्य महोत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येतो ?
1. पश्चिम बंगाल
2. छत्तीसगड
3. ओडिशा
4. झारखंड
4) फॉक्सकॉन ही कंपनी कोणत्या देशातील आहे ?
1. जपान
2. कोरिया
3. जर्मनी
4. तैवान
5) गौतम बुद्ध यांनी आपला पहिला उपदेश कोणत्या ठिकाणी दिला होता ?
1. सारनाथ
2. बोधगया
3. कपिल वस्तू
4. पाटलीपुत्र
6) पुढीलपैकी कोणत्या शहरात पहिल्यांदाच एका हिंदू मंदिराची निर्मिती करण्यात येत आहे ?
1. मॉस्को
2. अबूधाबी
3. बर्लिन
4. पर्शिया
7) पुढीलपैकी कोणत्या शहरात आर्ट फ्रॉम वेस्ट हे संग्रहालय आहे ?
1. नवी दिल्ली
2. पटना
3. लखनऊ
4. अहमदाबाद
8) छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला ?
1. राजगड
2. पन्हाळा
3. रायरेश्वर
4. रायगड
9) 1895 साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी कोणता उत्सव सुरू केला ?
1. शिवजयंती
2. गणेशोत्सव
3. देवी उत्सव
4. 1 व 2
10) एग्झाम वारियर्स हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे ?
1. सुषमा स्वराज
2. नरेंद्र मोदी
3. मनमोहन सिंग
4. ए पी जे अब्दुल कलाम
11) आगाखान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
1. फुटबॉल
2. क्रिकेट
3. हॉकी
4. टेनिस
12) Paytm चे संस्थापक कोण आहेत ?
1. नरेंद्रकुमार गुजरात
2. विजय भास्कर
3. अनिल अग्रवाल
4. विजय शेखर शर्मा
13) पुढीलपैकी कोणत्या राज्यात पंचायतराज संस्था अस्तित्वात नाही ?
1. नागालँड
2. महाराष्ट्र
3. आंध्र प्रदेश
4. मध्य प्रदेश
14) आणीबाणी जाहीर करण्याचे अंतिम अधिकार कोणाला आहेत ?
1. संसद
2. राष्ट्रपती
3. पंतप्रधान
4. मंत्रिमंडळ
15) अलमट्टी धरण कोणत्या नदीवर आहे ?
1. भीमा नदी
2. कावेरी नदी
3. कृष्णा नदी
4. तुंगभद्रा नदी
16) नंदादेवी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
1. सिक्कीम
2. हिमाचल प्रदेश
3. उत्तर प्रदेश
4. उत्तराखंड
17) हिमाचल प्रदेशची दुसरी राजधानी कोणती आहे ?
1. धर्मशाळा
2. मंडी
3. मनाली
4. कुल्लू
18) भारतातील सर्वात दाट लोक वस्ती असलेले शहर कोणते आहे ?
1. नवी दिल्ली
2. मुंबई
3. कोलकाता
4. वरील सर्व
19) नरोरा न्यूक्लियर रियक्टर स्टेशन कोणत्या राज्यात आहे ?
1. गुजरात
2. तमिळनाडू
3. उत्तर प्रदेश
4. हिमाचल प्रदेश
20) विधान परिषदेमधील सदस्य संख्या कमीत कमी किती असावी ?
1. 70
2. 38
3. 50
4. 40
उत्तरे
1 – 1, 2 – 2, 3 – 3, 4 – 4, 5 – 1, 6 – 2, 7 – 3, 8 – 4,
9 – 1,10 – 2, 11 – 3 ,12 – 4, 13 – 1, 14 – 2, 15 – 3,
16 – 4, 17 – 1, 18 – 2, 19 – 3, 20 – 4
Sir zp baddl jya batmya yet ahet .tysandrbhat sapshthtaa dyaa pliz