PUNE MAHANAGARPALIKA PAPER GK 3

सामान्य ज्ञान भाग 3

1) बंगालच्या फाळणीची मूळ कल्पना कोणाची होती ?
1. विल्यम वार्ड
2. लॉर्ड डफरीन
3. लॉर्ड लिटन
4. लॉर्ड वेलस्ली

2) तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली ?
1. लॉर्ड डलहौसी
2. लॉर्ड वेलस्ली
3. लॉर्ड हेस्टिंग्ज
4. लॉर्ड क्लाइव्ह

3) अल्बेरुनीया भारत हा ग्रंथ कोणत्या भाषेत आहे ?
1. अरबी
2. तुर्की
3. फारशी
4. उर्दु

4) पृथ्वीवर सर्वाधिक सापडणारे धातू मूलद्रव्ये खालीलपैकी कोणते आहे ?
1. तांबे
2. चांदी
3. सोने
4. ॲल्युमिनियम

5) कैगा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे ?
1. कर्नाटक
2. बिहार
3. गुजरात
4. ओडीशा

6) खालीलपैकी त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती आहे ?
1. देहराडून
2. अगरतळा
3. इंफाळ
4. गुवाहाटी

7) भारतातील सिंधू नदीच्या उपनद्यांपैकी सर्वात लांब नदी कोणती आहे ?
1. झेलम
2. सतलज
3. चिनाब
4. रावी

8) खालीलपैकी कोणता सण हा पार्वती देवीला समर्पित केला जातो साजरा केला जातो ?
1. बैसाखी
2. लोढी
3. नुअखा
4. तीज

9) पांढऱ्या रंगाचा कश्त बदक हा कोणत्या राज्याचा राज्य पक्षी आहे ?
1. आसाम
2. पश्चिम बंगाल
3. पंजाब
4. कर्नाटक

10) उत्तरपूर्व रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ?
1. गुवाहाटी
2. गोरखपूर
3. कोलकाता
4. दिसपूर

11) पुढीलपैकी कोणता समुद्र ऑस्ट्रेलियाला न्युझीलँड पासून वेगळा करतो ?
1. लाल समुद्र
2. बेरींग समुद्र
3. तस्मान समुद्र
4. बाल्टिक समुद्र

12) कलमकारी चित्रकलेचा प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
1. तमिळनाडू
2. राजस्थान
3. केरळ
4. आंध्र प्रदेश

13) बैलावर ताबा मिळवणारा खेळ जलीकट्टू खालीलपैकी कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे ?
1. तमिळनाडू
2. केरळ
3. कर्नाटक
4. तेलंगणा

14) वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत कोणत्या भाषेत लिहिण्यात आले होते ?
1. हिंदी
2. बंगाली
3. मैथिली
4. मराठी

15) फकिरा ही कादंबरी कोणी लिहिली आहे ?
1. भालचंद्र नेमाडे
2. दया पवार
3. शाहीर अण्णाभाऊ साठे
4. बाबुराव बागुल

16) पुढीलपैकी कोणता ब्राउझर नाही ?
1. नेटस्केप
2. मोझिला
3. सफारी
4. आऊटलूक

17) पुढीलपैकी कोणत्या शहरात वायु प्रदूषण सर्वात जास्त आहे ?
1. दिल्ली
2. मुंबई
3. कोलकाता
4. चेन्नई

18) सौर उर्जेवर चालणारे जगातील पहिले विमानतळ कोणते आहे ?
1. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ
2. कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ
3. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
4. कंसाई आंतरराष्ट्रीय विमानतळ

19) कोणत्या वर्षी भारतीय संविधानामध्ये सर्वप्रथम संशोधन करण्यात आले ?
1. 1958
2. 1952
3. 1951
4. 1953

20) संविधान दिन कधी साजरा करतात ?
1. 26 डिसेंबर
2. 26 जानेवारी
3. 26 ऑक्टोंबर
4. 26 नोव्हेंबर

उत्तरे
1 – 1, 2 – 2, 3 – 3, 4 – 4, 5 – 1, 6 – 2, 7 – 3, 8 – 4,
9 – 1,10 – 2, 11 – 3 ,12 – 4, 13 – 1, 14 – 2, 15 – 3,
16 – 4, 17 – 1, 18 – 2, 19 – 3, 20 – 4