PUNE MAHANAGARPALIKA RECRUITMENT 2022

PUNE MAHANAGARPALIKA RECRUITMENT 2022
पुणे महानगरपालिका भरती 2022

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट 2 व गट 3 मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

पुढील पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
1. सहाय्यक विधी अधिकारी – एकूण पदे 4
2. लिपिक टंकलेखक – एकूण पदे 200
3. कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) – एकूण पदे 135
4. कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी ) – एकूण पदे 5
5. कनिष्ठ अभियंता ( वाहतूक नियोजन ) – एकूण पदे 4
6. सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक – एकूण पदे 100

महत्त्वाचे दिनांक
ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक –
20 /07 / 2022

ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक –
10 / 08 / 2022

ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत
20 /07 / 2022 ते 10 / 08 / 2022

परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा दिनांक
परीक्षेच्या सात दिवस आधी

ऑनलाइन परीक्षेचा दिनांक
ऑगस्ट / सप्टेंबर 2022 ( संभाव्य )

शैक्षणिक पात्रता, वयाची पात्रता यासाठी मूळ जाहिरात पहावी.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुढील लिंक ओपन करा.

जाहिरात पाहण्यासाठी व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

2 COMMENTS

  1. Pune mahanagar palika clerk questions paper बुध्दिमत्ता & गणित

  2. Pune mahanagar palika clerk questions paper बुध्दिमत्ता & गणित पाहिजे

Comments are closed.