PWD Paper 2023

PWD Paper 2023

13 डिसेंबर 2023

First Shift

 1. 2023 मध्ये भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?

पियरे ऑगस्टिनी (Pierre Agostini), फेरेंस क्राउसज (Ferenc Krausz) आणि एनी एल’हुलियर (Anne L’Huillier)

 1. Rich Like Us हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?

नयनतारा सहगल

 1. फुलीच हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात ?

हिमाचल प्रदेश

 1. सतलज नदी व काली नदी यांच्या दरम्यान असलेल्या हिमालयाच्या भागाला कोणता हिमालय म्हणतात ?

कुमाउॅं हिमालय 

 1. निवडणूक आयोगामध्ये दोन अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक केव्हापासून करतात ?

16 ऑक्टोबर 1989

 1. कोकणी भाषेचा समावेश राज्यघटनेच्या सूचीमध्ये केव्हा करण्यात आला ?

20 ऑगस्ट 1992 ( आठवी अनुसूचि )

 1. मध्य भारतामध्ये सतनाम चळवळ कोणी सुरू केली ?

घासीदास ( 1820 मध्ये )

 1. 1928 च्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?

सरदार वल्लभभाई पटेल

 1. 2023 साली यूएस ओपन पुरुष एकेरी स्पर्धा कोणी जिंकली ?

नोवाक जोकोविच

 1. 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्याचे किंवा केंद्रशासित प्रदेशाचे लिंग गुणोत्तर एक हजार पेक्षा जास्त आहे ?

केरळ – राज्य, पुदुच्चेरी – केंद्रशासित प्रदेश

 1. भारतामध्ये ecourts.gov.in हे पोर्टल कधी सुरू झाले ?

7 ऑगस्ट 2013