PWD QUESTION PAPER 2023

PWD Paper 2023

वरीष्ठ लिपिक

First Shift

14 डिसेंबर 2023

 1. सरहुल उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो ?

झारखंड

 1. 2023 सालचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?

प्रोफेसर क्लॉडिया गोल्डिन

 1. कोणत्या राज्यात लोकसभा मतदारसंघ 30 पेक्षा जास्त आहेत ?
 2. कोणत्या राज्यात शहरी लोकसंख्येत स्त्रियांची संख्या 1000 पेक्षा जास्त आहे ?

अ. हिमाचल प्रदेश

ब. गोवा

क. मणिपूर

ड. मध्य प्रदेश

 1. मोढेरा सूर्य मंदिर कोणत्या राज्यात आहे 

गुजरात

 1. स्फटिकजन्य खडक कोणत्या प्रकारचा खडक आहे ?

रूपांतरित खडक

 1. Chronicle of a Corpse Bearer हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?

सायरस मिस्त्री

 1. सिखो और कमाओ योजना कोणत्या मंत्रालया अंतर्गत येते ?

कौशल्य विकास मंत्रालय

 1. सिंधू नदीची उपनदी कोणती आहे ?

श्योक, झास्कर, गिलगिट

 1. आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये भारताने तिरंदाजीमध्ये किती पदक जिंकले 

 5 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्यपदक

 1. संधिपाद प्राणीसंघ (Phylum – Arthropoda) मध्ये कोणता प्राणी आहे ?

खेकडा, कोळी, विंचू, पैसा, गोम, झुरळ, फुलपाखरू, मधमाशी.

 1. क्रीडा पुरस्कार 2022 वर एक प्रश्न होता.