Gramsevak Question Paper 2020 Part 1 रायगड ग्रामसेवक प्रश्नपत्रिका 2020 भाग १

सामान्य ज्ञान व बुध्दिमत्ता चाचणी
Gramsevak Question Paper 2020 Part 1
रायगड ग्रामसेवक प्रश्नपत्रिका 2020 भाग १
परीक्षा दिनांक : 25 / 01 / 2020
——————————————————————————
1. सार्क ही दक्षिण आशियाई राष्ट्रांची संघटना कोणत्या वर्षी स्थापन झाली ?
(A) १९८२   (B) १९८३    (C) १९८४    (D) १९८५
2. पुढील पकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायम स्वरुपी सभासद नाही ?
(A) अमेरिका    (B) रशिया    (C) जर्मनी    (D) चीन
3. ९ जुलै १९६९ साली देशातील किती प्रमुख बॅंकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले ?
(A) १२      (B) १४      (C)१६      (D) १८
4. चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता ?
(A) १९६६-७१                (B) १९६७-७२
(C) १९६८-७३                (D) १९६९-७४
5. वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो ?
(A) उभयचर  (B) सरीसृप  (C) पक्षी   (D) सस्तन
6. माहिती तंत्रज्ञान कायदा कधी पासुन अंमलात आला ?
(A) १९९८     (B) १९९९   (C) २००० (D) २००१
7. सुंदरवन अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे ?
(A) एकशिंगी गेंडा (B) हत्ती (C) रानगवे (D) वाघ
8. राज्यसभा सदस्यत्वाचा कालावधी किती वर्षांचा असतो ?
(A) ५ वर्ष    (B) ९ वर्ष    (C) ६ वर्ष    (D) ४ वर्ष
9. भारतीय हरितक्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते ?
(A) पंडीत नेहरु               (B) महात्मा गांधी
(C) एम.एस.स्वामीनाथन  (D) लाल बहादूर शास्त्री
10. ‘हिराकड योजना निर्मिती ही ….पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.
(A) पहिल्या   (B) दुस-या   (C) तिस-या   (D) चौथ्या
11. “द ग्रेट रिबेलियन” या पुस्तकाचे लेखक कोण ?
(A) अशोक कोठारी          (B) अशोक मेहता
(C) डॉ. एस.एन, सेन        (D) पु.ल.देशपांडे
12. राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची आहे ?
(A) ३०      (B) २५      (C) ४०      (D) ३५
13. ग्रामसभेचे सभासद होण्यासाठी किमान वय किती वर्ष असावे ?
(A) १६     (B) १८      (C) २१      (D) २५
14. २०२० साली खेलो इंडीया युवा क्रिडा स्पर्धा कोठे आयोजित केली आहे ?
(A) मुंबई   (B) गुवाहटी   (C) दिल्ली   (D) जयपुर
15. भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढील पैकी कशात आहे?
(A) राज्यघटनेची उद्देशिका  (B) राज्याची मार्गदर्शक तत्वे (C) मुलभूत कर्तव्ये             (D) नववी सुची
16. AB : ZY : : CD : ?
(A) YZ     (B) XW     (C) WX     (D) BA
17. ३ : २७ : : ५ : ?
(A) २५     (B) ६२५     (C) १२५     (D) ५०
18. विसंगती शोधा.
(A) पुणे   (B) सांगली   (C) सोलापुर   (D) कराड
19. विसंगती शोधा.
(A) विमान  (B) रडार  (C) हेलिकॉप्टर  (D) रॉकेट
20. जर SPEAKER – ८५१७४१६ तर SEAP – ?
(A) ८१७५  (B) ८५१७ (C) ८१५७  (D) ८७१५
21. वर्षाची सुरुवात एप्रिल महिन्याने होत असल्यास ५ वा महिना कोणता ?
(A) जुन     (B) जुलै    (C) ऑगस्ट   (D) सप्टेंबर
22. CONTRACTOR या शब्दात दोन किंवा अधिक वेळा आलेली अक्षरे कोणती ?
(A) CT     (B) CNT  (C) COR    (D) COTR
23. Rando….., Har….., O…..en, Ad…..it वरील चारही शब्दांतील रिकाम्या जागी एक अक्षर लिहिल्याने वरील सर्व शब्द अर्थपूर्ण होणार आहेत, अक्षर ओळखा ?
(A) p      (B) t         (C) s          (D) m
24. जर शिक्षक दिन बुधवारी अाला असेल तर त्याच वर्षात गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल ?
(A) मंगळवार (B) सोमवार (C) शुक्रवार (D) शनिवार
25. एका परिक्षेत शरदला गणितात भुगोलातील गुणांच्या दुप्पट गुण मिळाले. इतिहासात भूगोलाच्या निमपट गुण मिळाले, मराठी व गणितातील गुण समान आहेत, तर त्याला कोणत्या विषयात सर्वात कमी गण मिळाले ?
(A) गणित    (B) भुगोल   (C) मराठी   (D) इतिहास
26. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.
४, १६, ६४, २५६, ….
(A) १००४   (B) १०१४    (C) १०२४  (D) १०३४
27. खालील वर्गातील विजोड पद ओळखा.
(A) OQSU  (B) FHKI   (C) TVXZ (D) LNPR
28. १, ३, ६, १०, १५, ?
(A) १९       (B) २०         (C) २१      (D) २२
29. विसंगती शोधा
(A) ABDC (B) PQSR (C) IJKL (D) TUWV
30. जर PROBLEM – १९४८७२६ तर MEMBER – ?
(A) ६२८६२९                (B) ६२६८२९
(C) ६२६८९२                (D) ६८२८९६

उत्तरे
1 – D, 2 – C, 3 – B, 4 – D, 5 – D, 6 – C, 7 – D, 8 – C,
9 – C, 10 – A, 11 – B, 12 – D, 13 – B, 14 – B,
15 – B, 16 – B, 17 – C, 18 – D, 19 – B, 20 – A,
21 – C, 22 – D, 23 – D, 24 – A, 25 – D, 26 – C,
27 – B, 28 – C, 29 – C, 30 – B.