RRB GROUP D FORM STATUS

RRB GROUP D FORM STATUS
रेल्वे गट ड भरती

रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्यामार्फत 2019 मध्ये गट ड साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत.

ते फॉर्म भरताना काही विद्यार्थ्यांकडून चुकीच्या पद्धतीने फोटो व सही अपलोड करण्यात आली आहे. म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डामार्फत जो फॉरमॅट दिला होता त्यानुसार सही व फोटो अपलोड करण्यात आला नाही.

ज्या विद्यार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने फोटो व सही अपलोड केली आहे त्यांना योग्य पद्धतीने फोटो व सही अपलोड करण्याची संधी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने दिली आहे. 15 डिसेंबर पासून 26 डिसेंबर 2021 पर्यंत विद्यार्थ्यांना आपला फॉर्म एडीट करता येणार आहे.

ज्या वेबसाईटवर फॉर्म एडिट करायचा आहे त्या वेबसाइटची लिंक मी पुढे दिली आहे.

 FORM STATUS पाहण्यासाठी व Edit करण्यासाठी येथे क्लिक करा