RRB GROUP D QUESTION PAPER
17 August 2022
तिन्ही शिफ्टचे प्रश्न
1. 2017 मध्ये स्मृती इराणी कोणत्या खात्याच्या मंत्री होत्या ?
वस्त्रोद्योग
2. जलिकट्टू हा सण कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
तमिळनाडू
3. जीवनसत्व ड चे रासायनिक नाव काय आहे ?
कॅल्सिफेरॉल
4. रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते ?
जीवनसत्व के
5. मिल्क ऑफ मॅग्नेशियाचे रासायनिक सूत्र काय आहे ?
Mg(OH)2
6. एलिसा टेस्ट कोणत्या आजाराचे निदान करण्यासाठी करतात ?
एड्स
7. AIDS चा फूल फॉर्म सांगा.
Acquired Immuno Deficiency Syndrome
8. राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद पुरस्कार असे कोणत्या वर्षी करण्यात आले आहे ?
ऑगस्ट 2021
9. भारताचे पहिले लोकपाल कोण आहेत ?
जस्टीस पी.सी. घोष
10. पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या वेळी योजना आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?
पंडित जवाहरलाल नेहरू
11. पेरियार नदी कोणत्या राज्यात आहे ?
केरळ
12. भारताचा नेपोलियन कोणाला म्हणतात ?
समुद्रगुप्त
13. भारतामध्ये पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात कोणत्या राज्यात झाली ?
राजस्थान
14. 2021 साली शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
मारिया रेसा आणि दिमित्री मुराटोव
15. 2022 सालच्या पर्यावरण दिवसाची थीम काय होती ?
Only one Earth
16. हेलियमची ऑक्सिकरण संख्या किती असते ?
0
17. आर्या राजेंद्रन कोणत्या शहराची सर्वात तरुण महापौर बनली आहे ?
तिरुअनंतपुरम ( केरळ )
18. जगदीप धनकड कोणत्या राज्याचे राज्यपाल होते ?
पश्चिम बंगाल
19. राज्यघटनेतील कलम 231 कशाशी संबंधित आहे ?
दोन किंवा त्यापेक्षा अधिक राज्यांसाठी एकच उच्च न्यायालय बनवणे.
20. दांडी यात्रेची सुरुवात केव्हा झाली ?
12 मार्च 1930
21. सी. वी. रमण यांना नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला ?
1930
22. 2021 सालचा बालसाहित्य पुरस्कार किती भाषांमध्ये देण्यात आला आहे ?
22
23. सध्या भारताचे CGA कोण आहेत ?
श्रीमती सोनाली सिंह
24. जैन धर्मामधील जीन या शब्दाचा अर्थ काय होतो ?
जिंकणारा
25. MIC गॅसचा फुल फॉर्म सांगा.
मिथाईल आयसोसाईनाईट
26. बसवराज बोम्मई कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ?
कर्नाटक
27. pH चा फुल फॉर्म काय आहे ?
Potential of Hydrogen
28. अमरकंटक या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो ?
नर्मदा व शोण नदी
29. कार्बनचे अपरूप कोणते आहे ?
हिरा, ग्रॅफाईट, कोळसा, कोक, चारकोल
30. 2021 सालचा द्रोणाचार्य पुरस्कार संध्या गुरूंग यांना कोणत्या खेळासाठी देण्यात आला ?
बॉक्सिंग
31. भारतातील सर्वात मोठे नदीतील बेट कोणते आहे ?
माजुली बेट
32. मानव विकास निर्देशांक 2021 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर होता ?
131
33. स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे ?
182 मीटर
34. कलम 51 राज्यघटनेतील कोणत्या भागामध्ये आहे ?
भाग 4 ( अ )
35. निजामुद्दीन ओलियाचा दर्गा कोठे आहे ?
नवी दिल्ली
36. जीवनसत्व B 12 चे रासायनिक नाव काय आहे ?
स्यानोकोबाल्मीन
37. कलम 48 A कशाशी संबंधित आहे ?
पर्यावरण व वन्यजीव संरक्षण
38. राहुल गांधी कोणत्या लोकसभा मतदारसंघांमधून निवडून आले आहेत ?
वायनाड ( केरळ )
39. वित्त आयोगाची तरतूद कोणत्या कलमामध्ये करण्यात आली आहे ?
कलम 280 ( 1 )
40. मोहसीन राम कोणत्या डोंगर रांगांमध्ये स्थित आहे ?
खासी
41. लोखंडाला गंज लागणे हे कोणत्या रासायनिक अभिक्रियांचे उदाहरण आहे ?
रेडोक्स अभिक्रिया
42. क्लोरीनचे इलेक्ट्रॉन संरुपन सांगा.
2, 8, 7
43. राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा असतो ?
28 फेब्रुवारी
44. 2022 साली क्रीडा क्षेत्रामधील कोणाला पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे ?
सुमित अंतिल, प्रमोद भगत, निरज चोप्रा, फैझल अली डार, वंदना कटारिया, अवनि लेखरा
45. कोणत्या राज्यघटना दुरुस्तीनुसार पंचायतराजला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला ?
73 व्या
46. भूदान आंदोलन कोणी सुरू केले आहे ?
आचार्य विनोबा भावे
47. 1 ज्यूल = किती न्यूटन मीटर
1 न्यूटन मीटर
48. कोणत्या पंतप्रधानांना भारतीय राजनीतीचे भीष्म पितामह असे म्हणतात ?
अटल बिहारी वाजपेयी
49. HIV चा फुल फॉर्म सांगा.
Human Immuno Deficiency Virus
50. हॉकीच्या एका संघामध्ये एकूण किती खेळाडू असतात ?
11
51. के. के. वेणूगोपाळ यांचा कार्यकाळ केव्हा वाढवण्यात आला ?
30 जून 2020
52. उंटाचा गर्भ कालावधी किती महिने असतो ?
13 ते 15 महिने
53. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
जिनिव्हा