RRB GROUP D SYLLABUS
रेल्वे गट ड अभ्यासक्रम
परिक्षेचे स्वरूप :
एकूण प्रश्न : 100
एकूण गुण : 100
एकूण वेळ : 1 तास 30 मिनिटे ( दिड तास )
नकारात्मक गुण : एक तृतीयांश ( 1/3 ) निगेटिव्ह मार्किंग आहे. याचा अर्थ तीन प्रश्न चुकल्यानंतर एक गुण कमी होणार.
परिक्षेचा अभ्यासक्रम :
अंकगणित : 25 प्रश्न
बुद्धिमत्ता चाचणी : 30 प्रश्न
सामान्य ज्ञान ( GK ) : 20 प्रश्न
सामान्य विज्ञान ( Science ) : 25 प्रश्न
अंकगणित या घटकामध्ये पुढील प्रकरणावर प्रश्न विचारले जातील :
1) संख्याची किंमत
2) संख्यांचा लहान मोठेपणा
3) संख्यांचे प्रकार
4) व्यवहारी अपूर्णांक
5) दशांश अपूर्णांक
5) शेकडेवारी
6) नफा व तोटा
7) सरळ व्याज व चक्रवाढ व्याज
8) काळ, अंतर व वेग
9) काळ व काम
10) सरासरी
11) मसावि व लसावि
12) गुणोत्तर व प्रमाण
13) वर्ग व वर्गमूळ, घन व घनमूळ
14) घातांक
15) भूमिती : क्षेत्रफळ, घनफळ व पृष्ठफळ
बुद्धिमत्ता चाचणी या घटकामध्ये पुढील प्रकरणांचा समावेश आहे :
1) संख्यामाला
2) अक्षरमाला
3) लयबद्ध अक्षरमाला
4) वर्गीकरण
5) समान संबंध
6) नातेसंबंध
7) दिशा
8) कालमापन ( कॅलेंडर )
9) घड्याळ
10) अभाषिक कसोट्या
11) सांकेतिक भाषा
12) बैठक व्यवस्था
13) तर्क व अनुमान
14) आकृत्यांवर आधारित प्रश्न
15) आकृत्यांची संख्या मोजणे
सामान्य ज्ञान यामध्ये घटकांचा समावेश आहे :
1) चालू घडामोडी
2) भारताचा इतिहास
3) भारताचा भूगोल, जगाचा भूगोल व भौतिक भूगोल
4) भारताची राज्यघटना
5) भारताची अर्थव्यवस्था
सामान्य विज्ञान यामध्ये पुढील घटकांचा समावेश आहे :
1) जीवशास्त्र
2) भौतिकशास्त्र
3) रसायनशास्त्र
Very important study for students.
Very important study for students.