10 January 2021 या दिवशी
RRB NTPC च्या पेपरमध्ये
दुपारच्या बॅचला आलेले प्रश्न
1. पंतप्रधान जनधन योजना कोणत्या पंतप्रधानांच्या काळात सुरू झाली ?
नरेंद्र मोदी
2. भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत ?
वेंकय्या नायडू
3. आधुनिक अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत ?
जॉन मेनार्ड केन्स
4. 2020 मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धा कितव्या होत्या ?
13 व्या
5. पुढीलपैकी कोणती नदी आफ्रिका खंडामधून वाहते ?
नाईल, नायजर, कांगो, ओरंज, जेम्बेजी व लिम्पोपो या नद्या आफ्रिका खंडामधून वाहतात
6. 2018 साली भारतातील सर्वात प्रदूषित शहर कोणते होते ?
गुरुग्राम ( हरियाणा )
7. पेनिसिलीनचा शोध कोणी लावला ?
अलेक्झांडर फ्लेमिंग
8. सतीश धवन अंतरिक्ष केंद्र कुठे आहे ?
श्रीहरीकोटा ( आंध्र प्रदेश )
9. राहुल गांधींनी कोणत्या लोकसभा मतदारसंघांमधून निवडणूक लढवली ?
अमेठी ( उत्तर प्रदेश ) व वायनाड ( केरळ )
10. ब्रेक्झिट या शब्दाचा वापर सर्वप्रथम कोणी केला ?
पीटर विल्डिंग
11. WWW चा फुल फॉर्म सांगा
WORLD WIDE WEB
12. बिल गेट्स विंडोज या ऑपरेटिंग सिस्टिम चे नाव काय ठेवणार होते ?
इंटरफेस मॅनेजर
13. ऑक्टोबर 2020 पर्यंत भारतीय पुरुष हॉकी टिमचे कॅप्टन कोण होते ?
मनप्रीत सिंह
14. भारताच्या स्वतंत्रता चळवळीची सुरुवात कोणत्या उठाव पासून झाली ?
1857 चा
15. भारत व श्रीलंका एकमेकांपासून वेगळे कशामुळे झाले आहेत ?
पाल्कची सामुद्रधुनी
16. भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक कोण आहेत ?
डॉ. होमी जहांगीर भाभा
17. COBOL चा फुल फॉर्म सांगा ?
Common Business Oriented Language
18. 2017 साली मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड झाली, ती स्पर्धा कोणत्या देशामध्ये आयोजित केली होती ?
चीन
पुस्तकांसाठी पुढील लिंक ओपन करा
RRB NTPC ONLINE QUESTION PAPER BOOK IN MARATHI
https://amzn.to/38oUTUv
RRB NTPC झालेल्या प्रश्नपत्रिका 2001 ते 2017
https://amzn.to/2LwZwCQ