11 January 2021 या दिवशी
RRB NTPC च्या पेपरमध्ये
सकाळच्या बॅचला आलेले प्रश्न
1. मायक्रो इकॉनोमिकचे जनक कोण आहेत ?
अल्फ्रेड मार्शल
2. सांची स्तूप कोणत्या शहराजवळ आहे ?
भोपाळ ( मध्य प्रदेश )
3. SLR चा फुल फॉर्म सांगा.
Statutory Liquidity Ratio
4. इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचे नामकरण स्टेट बँक ऑफ इंडिया केंव्हा केले ?
1955
5. BARC ची स्थापना केव्हा झाली ?
1954
6. पहिली गोलमेज परिषद केव्हा झाली ?
1930
7. IAEA ची स्थापना केव्हा झाली ?
1957 ( मुख्यालय – व्हिएन्ना, ऑस्ट्रिया )
8. रक्त काय आहे ?
ऊती आहे
9. भारतरत्न पुरस्कार सर्वप्रथम कोणाला मिळाला ?
सर्वपल्ली राधाकृष्णन, चक्रवर्ती राजगोपालचारी, सी व्ही रमण
10. पुढीलपैकी कोणती ई कॉमर्स वेबसाइट नाही ?
ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, नापटोल, ट्विटर
उत्तर ट्विटर आहे
11. 2020 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन ही स्पर्धा कोणी जिंकली आहे ?
नोवाक जोकोविच ( पुरुष ), सोफिया केनिन ( महिला )
12. नेपाळचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ?
गाय
13. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण आहेत ?
दादासाहेब फाळके
14. प्लासीचे युद्ध केव्हा झाले ?
1757
15. कोणत्या पर्वताला ब्ल्यू माउंटन असे म्हणतात ?
निलगिरी पर्वत
16. ऊस हे पीक कोणत्या ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करते ?
सौर ऊर्जा
17. संयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव बान की मून हे कोणत्या देशाचे होते ?
दक्षिण कोरिया
18. 1929 ची जागतिक महामंदी कोणत्या देशामध्ये आली होती ?
अमेरिका
19. गुजरात राज्यातील जुनागड मध्ये गिरनार पर्वताच्या आसपास आंब्याची कोणती जात प्रसिद्ध आहे ?
केशर आंबा
20. 2019 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंचे नेतृत्व कोणी केले ?
नीरज चोपडा
21. 1992 साली वसुंधरा संमेलन किंवा परिषद कोणत्या देशामध्ये झाली ?
ब्राझील
पुस्तकांसाठी पुढील लिंक ओपन करा
RRB NTPC ONLINE QUESTION PAPER BOOK IN MARATHI
https://amzn.to/38oUTUv
RRB NTPC झालेल्या प्रश्नपत्रिका 2001 ते 2017
https://amzn.to/2LwZwCQ