RRB NTPC PREVIOUS QUESTION PAPER 12 JANUARY 2021 MORNING BATCH

12 January 2021 या दिवशी
RRB NTPC च्या पेपरमध्ये
सकाळच्या बॅचला आलेले प्रश्न

1. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूक लढवण्यासाठी कमीत कमी वय किती लागते ?
21 वर्षे

2. नादिरशहाने भारतावर केव्हा आक्रमण केले होते ?
1739

3. WWW चा फुल फॉर्म सांगा ?
WORLD WIDE WEB

4. गुरू नानक यांचा जन्म केव्हा झाला ?
1469

5. WTO ची स्थापना केव्हा झाली ?
1 जानेवारी 1995

6.  मेक्सिको देशातील कोणत्या चित्रपटाला 2019 साली ऑक्सर पुरस्कार मिळाला ?
रोमा

7.  मेक्सिको या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या भारतीय व्यक्तीला मिळाला आहे ?
प्रतिभाताई पाटील

8. प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात ?
एथोलॉजी ETHOLOGY, प्राणी वर्तन शास्त्र

9. पेस्ट करण्यासाठी संगणकामध्ये शॉर्ट की कोणती वापरतात ?
Ctrl + V

10. अजिंठा लेण्या कोणत्या राज्यात आहेत ?
महाराष्ट्र ( औरंगाबाद जिल्हा )

11. भारताचे राष्ट्रगीत सर्वप्रथम कोणत्या वर्षी गायले गेले ?
1911

12. काकोरी कटा मध्ये कोण सामील नव्हते ?
चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल्ला, राजेंद्र लाहिरी, रोशन सिंग, असफाकउल्ला खान हे क्रांतिकारक या कटाशी संबंधित होते.

13. बहुरूपी गांधी हे पुस्तक कोणी लिहिले ?
अनु बंदोपाध्याय

14. थर्मामीटर सर्वप्रथम कोणी तयार केले ?
डॅनियल गॅब्रियल फारेनहाइट, गॅलिलीओ गॅलिली

15. सोव्हिएत रशियामध्ये पुढीलपैकी कोणता देश समाविष्ट नव्हता नव्हता ?
रशिया, कझाकिस्तान, उजझ्बेकिस्तान, जॉर्जिया, युक्रेन, बेलारूस, आर्मीनिया, अझरबैजान, तुर्कमेनिस्तान, किरगिजस्तान, ताजिकिस्तान, अस्टोनिया, लिथुआनिया, लातविया हे देश सदस्य होते.

16. भारतामध्ये जल क्रांतीची सुरुवात केव्हा झाली ?
5 जून 2015

17. हम्पी या ठिकाणाला कोणत्या संस्थेने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे ?
UNESCO

18. 16 व्या लोकसभेचे अध्यक्ष कोण होते ?
सुमित्रा महाजन

19. ASIATIC SOCIETY ची स्थापना केव्हा झाली ?
1784

20. सूर्य मंदिर कोठे आहे ?
कोणार्क ( ओडिसा )

21.  जॉर्ज पंचम भारतात आले तेव्हा त्यांचे स्वागत करण्यासाठी कोणती वास्तू उभारण्यात आली होती ?
गेटवे ऑफ इंडिया ( मुंबई )

22. सरीस्का राष्ट्रीय अभयारण्य कोठे आहे ?
अलवर ( राजस्थान )

23. लोकसभा व राज्यसभा यांनी मंजूर केलेले विधेयक सहीसाठी कोणाकडे पाठवतात ?
राष्ट्रपती

24. मोपला उठाव केव्हा झाला ?
1921

पुस्तकांसाठी पुढील लिंक ओपन करा
RRB NTPC ONLINE QUESTION PAPER BOOK IN MARATHI
https://amzn.to/38oUTUv

RRB NTPC झालेल्या प्रश्नपत्रिका 2001 ते 2017
https://amzn.to/2LwZwCQ