RRB NTPC PREVIOUS QUESTION PAPER 18 JANUARY 2021 AFTERNOON BATCH

18 January 2021 या दिवशी
RRB NTPC च्या पेपरमध्ये
दुपारच्या बॅचला आलेले प्रश्न

1. निती आयोगाचे आधीचे नाव काय होते ?
योजना आयोग

2. मीराबाई चानू कोणत्या राज्याच्या खेळाडू आहेत ?
मणिपूर

3. 20 ऑक्टोंबर 2020 पर्यंत भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणता होता ?
गोरखपुर

4. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय कोण होता ?
लॉर्ड कॅनिंग

5. पंतप्रधान स्वच्छ भारत अभियान केव्हा सुरू झाले ?
2 ऑक्टोंबर 2014

6.  जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?
नाईल नदी

7.  संयुक्त राष्ट्र संघाचे पहिले महासचिव कोण होते ?
ट्रिगवी ली

8. शांततेचा पहिला नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला ?
इ.स. 1901

9. भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या ?
एम. फातिमा बीबी

10. पुलित्झर पुरस्कार कोणत्या गायकाला मिळाला आहे ?
केंद्रिक लॅमर ( अमेरिका )

11. द्राक्षांचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते ?
महाराष्ट्र

12. राजस्थान राज्याचा नृत्य प्रकार कोणता नाही ?
लावणी

13. नेताजी सुभाष चंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
कलकत्ता

14. धनुर्वेद कोणत्या कलेशी संबंधित आहे ?
धनुर्विद्या

15. टाटाने पहिला स्टील प्लांट कुठे सुरू केला ?
जमशेदपूर

16. मेगस्थनीज यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे ?
इंडिका

17.  चंद्रयान 2 मधील लँडर चे नाव कोणत्या वैज्ञानिकांच्या नावावरून ठेवले आहेत ?
विक्रम साराभाई

18. पूर्वेकडील स्टॉकलंड कोणत्या राज्याला म्हणतात ?
मेघालय

पुस्तकांसाठी पुढील लिंक ओपन करा
RRB NTPC ONLINE QUESTION PAPER BOOK IN MARATHI
https://amzn.to/38oUTUv

RRB NTPC झालेल्या प्रश्नपत्रिका 2001 ते 2017
https://amzn.to/2LwZwCQ