18 January 2021 या दिवशी
RRB NTPC च्या पेपरमध्ये
सकाळच्या बॅचला आलेले प्रश्न
1. The Test of My Life हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे ?
युवराज सिंह
2. महात्मा गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह केव्हा केला ?
1917
3. पुढीलपैकी कोणते संगणकाचे हार्डवेअर आहे ?
मॉनिटर, कीबोर्ड, माऊस, सीपीयू, प्रिंटर हे हार्डवेअर आहेत.
4. करा किंवा मरा हा नारा कोणी दिला ?
महात्मा गांधी
5. हॉर्नबिल फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?
नागालँड
6. पुढीलपैकी कोणता संगणकाचा व्हायरस नाही ?
Python
7. अरबी समुद्राला समांतर कोणती रेल्वे लाईन आहे ?
कोकण रेल्वे
8. 1992 साली वसुंधरा संमेलन कोठे झाले ?
रियो दी जेनेरियो
9. कुना ही चलन कोणत्या देशाचे आहे ?
क्रोएशिया
10. PMGDISHA चा फुल फॉर्म सांगा ?
Pradhan Mantri Gramin Digital Saksharta Abhiyan
11. आग्रा येथील लाल किल्ला कोणी बांधला ?
मुगल बादशहा अकबर
12. पुढीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय संघटना नाही ?
DRDO
13. बेटी बचाव बेटी पढाव ही योजना केव्हा सुरू झाली ?
2015
14. पुणे व मुंबई दरम्यान कोणता घाट आहे ?
बोर घाट ( खंडाळा घाट )
15. कॉंग्रेसमधील जहाल गट व मवाळ गट यांचे एकीकरण झाले त्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
अंबिका चरण मुजुमदार ( लखनऊ, 1916 )
16. सर्वात जास्त रेल्वेमार्ग कोणत्या राज्यात आहेत ?
उत्तर प्रदेश
17. 1998 मध्ये अनुचाचणी कोठे झाली ?
पोखरण ( राजस्थान )
18. तिबेटच्या स्वातंत्र्यलढ्याचे कोणत्या भारतीय फुटबॉलपटूने समर्थन केले होते ?
बाईचंग भुटिया
19. पक्षांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात ?
ऑर्निथोलॉजी
20. भारतीयांनी स्थापन केलेली पहिली बँक कोणती ?
पंजाब नॅशनल बँक ( PNB )
21. उलट्या ( पाठीमागे ) दिशेने चालणारा पक्षी कोणता आहे ?
हमिंगबर्ड
22. वृक्ष तोडीचे प्रमुख कारण कोणते आहे ?
शेती
पुस्तकांसाठी पुढील लिंक ओपन करा
RRB NTPC ONLINE QUESTION PAPER BOOK IN MARATHI
https://amzn.to/38oUTUv
RRB NTPC झालेल्या प्रश्नपत्रिका 2001 ते 2017
https://amzn.to/2LwZwCQ