RRB NTPC PREVIOUS QUESTION PAPER 31 JANUARY 2021 MORNING BATCH

31 January 2021 या दिवशी
RRB NTPC च्या पेपरमध्ये
सकाळच्या बॅचला आलेले प्रश्न

1. चांद्रयान 1 चा संपर्क इसरो सोबत कधी तुटला ?
29 ऑगस्ट 2009 ( औपचारिक घोषणा 30 ऑगस्ट 2009 )

2. भारतीय रिझर्व बँकेच्या ग्राहक जागृती अभियानाचे ॲम्बेसिडर कोण आहेत ?
अमिताभ बच्चन

3. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत ?
शिवदास मीना

4. अरुणाचल प्रदेश व गुजरात यांच्या मध्ये किती वेळेचे अंतर आहे ?
दोन तास

5. हर्षचरित हे पुस्तक कोणी लिहिले ?
बाणभट्ट

6.  पद्मावती कोणत्या ऐतिहासिक स्थळाची संबंधित आहेत ?
चित्तोड

7.  लॉर्ड रॉबर्ट क्लाइव्ह इंग्लंडला केव्हा वापस गेले होते ?
इ.स. 1760

8. डिजिटल योजना कोणत्या वर्षी सुरु झाली ?
2015

9. दुती चांद यांनी शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत नवीन रेकॉर्ड किती सेकंदाचा बनवला आहे ?
11.22 सेकंद

10. पुढीलपैकी कोणाचा संसदेमध्ये समावेश नाही ?
राष्ट्रपती राज्यसभा व लोकसभा यांचा भारताच्या संसदेमध्ये समावेश होतो.

11. काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते ?
बद्रुद्दिन तय्यबजी

12. ग्राफाईट मध्ये कार्बनच्या संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या किती असते ?
3

13. भारताची सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाला लागून आहे ?
बांगलादेश

14. राष्ट्रीय जल महामार्ग 3 कोणत्या राज्यात आहे ?
केरळ ( कोलम ते कट्टापुरम )

15. सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाचे काम कामकाज कोठे चालायचे ?
पार्लमेंट हाऊस

16. ढोला हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
गोवा

17.  द्रव स्थिती मध्ये कोणता धातू असतो ?
पारा

18. FTP चा फुल फॉर्म सांगा.
File Transfer Protocol

19. खजुराहो या ठिकाणी कोणत्या राजघराण्याची सत्ता होती ?
चंदेल राजघराने

20. RAM चा फुल फॉर्म सांगा.
Random Access Memory

21. विजयनगरचे साम्राज्य कुठे होते ?
हम्पी ( कर्नाटक )

22. धुपगड हे शिखर कोणत्या पर्वतात आहे ?
सातपुडा पर्वत ( मध्य प्रदेश )

23. कुंभमेळा 2021 कुठे होणार आहे ?
हरिद्वार ( उत्तराखंड )

पुस्तकांसाठी पुढील लिंक ओपन करा
RRB NTPC ONLINE QUESTION PAPER BOOK IN MARATHI
https://amzn.to/38oUTUv

RRB NTPC झालेल्या प्रश्नपत्रिका 2001 ते 2017
https://amzn.to/2LwZwCQ