RRB NTPC PREVIOUS QUESTION PAPER 4 JANUARY 2021 AFTERNOON BATCH

4 January 2021 या दिवशी
RRB NTPC च्या पेपरमध्ये
दुपारच्या बॅचला आलेले प्रश्न

1. सुशील कुमार कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
कुस्ती

2. रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली ?
1 एप्रिल 1935

3. श्वेत क्रांती ( धवल क्रांती ) कशाशी संबंधित आहे ?
दूध उत्पादन

4. दिल्ली येथील जामा मशीद कोणाच्या काळात बांधून पूर्ण झाली ?
मुगल बादशहा शहाजहान

5. कोणत्या प्रदेशावर विजय मिळवल्यानंतर अकबरने बुलंद दरवाजा बांधला ?
गुजरात

6. भारताने आतापर्यंत किती आणि चाचण्या केल्या आहेत ?
तीन

7. कृषी मालाची आधारभूत किंमत कोण ठरवते ?
कृषी मूल्य आयोग

8. दुसरी वंदे भारत एक्सप्रेस ही रेल्वे हे कोणत्या दोन स्थानकांदरम्यान धावते ?
दिल्ली व कटारा

9. मुंगी चावल्यावर कोणते आम्ल निर्माण होते ?
फॉर्मिक अॅसिड

10. अलीगड मुस्लिम विद्यापीठाची स्थापना कोणी केली ?
सर सय्यद अहमद खान

11. भारतामध्ये पहिली रेल्वे केव्हा सुरू झाली ?
16 एप्रिल 1853

12. स्वच्छ सर्वेक्षण 2020 नुसार भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे ?
इंदौर

13. UNICEF चे मुख्यालय कोठे आहे ?
न्यूयार्क ( अमेरिका )

14. GSAT 31 काय आहे ?
भारताचा चाळीसावा दळणवळण उपग्रह आहे

15. गांधी स्मृती दर्शन समितीची स्थापना केव्हा झाली ?
1984

16. पंडिता रमाबाई कोणत्या भाषेमधील विदुषी होत्या ?
संस्कृत

17. राष्ट्रपती किती अंग्लो इंडियन सदस्यांची नेमणूक लोकसभेमध्ये करू शकतात ?

दोन

18.  सांबर सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
राजस्थान

19. कलम 21 कशाशी संबंधित आहे ?
जीवित संरक्षणाचा अधिकार

20. इंडिया आफ्टर गांधी हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
रामचंद्र गुहा

21. दोन वेळा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
जॉन बार्डीन

22. SMTP चा फुल फॉर्म सांगा ?
Simple Mail Transfer Protocol

23. भारतामध्ये सर्वात शेवटी कोणत्या राज्यात उच्च न्यायालय स्थापन झाले आहे ?
आंध्र प्रदेश

24. आठव्या अनुसूचीमध्ये एकूण किती भाषा आहेत ?
22

25. ISP चा लॉंग फॉर्म सांगा.
INTERNET SERVICE PROVIDER

26. विधवा पुनर्विवाह कायदा कोणत्या वर्षी संमत झाला ?
1856

27. नाईन डॉट अवॉर्ड 2019 कोणाला मिळाला आहे ?
एनी जैदी ( मुंबई )

28. BLUETOOTH चा शोध कोणी लावला ?
डॉ. जाप हेर्टसेन ( 1994 )

1 COMMENT

Comments are closed.