5 January 2021 या दिवशी
RRB NTPC च्या पेपरमध्ये
दुपारच्या बॅचला आलेले प्रश्न
1. आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी असतो ?
21 जून
2. संगाई महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो ?
मणिपूर
3. 2019 साली अकरावी ब्रिक्स ( BRICS ) शिखर परिषद कोणत्या देशात झाली ?
ब्राझील
4. ADSL चा फुल फॉर्म सांगा ?
ASYMMETRIC DIGITAL SUBSCRIBER LINE
5. सरहद्द गांधी कोणाला म्हणतात ?
खान अब्दुल गफार खान
6. कोरोमंडळ किनारपट्टीला लागून असलेल्या दोन राज्यांची नावे सांगा ?
आंध्र प्रदेश, तमिळनाडू
7. 1857 च्या उठावाची सुरुवात कुठून झाली ?
मेरठ
8. सर्वात मोठी सरकारी बँक कोणती आहे ?
स्टेट बँक ऑफ इंडिया
9. सरदार सरोवर हे धरण कोणत्या नदीवर आहे ?
नर्मदा नदी
10. 1962 साली झालेल्या भारत-चीन युद्धानंतर कोणत्या भारतीय मंत्र्यांनी राजीनामा दिला होता ?
व्ही के कृष्ण मेनन
11. 1974 साली झालेल्या रेल्वेच्या आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले होते ?
जॉर्ज फर्नांडिस
12. इंटरनेटचा वापर करण्यासाठी कशाची आवश्यकता असते ?
इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर ISP
13. मुंबई ते ठाणे दरम्यान रेल्वे सेवा केव्हा सुरू झाली ?
16 एप्रिल 1853
14. गरिबी हटाव हा नारा कोणी दिला ?
इंदिरा गांधी
15. पुढीलपैकी कोणते अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे ?
Quick Heal, Norton, Kaspersky, AVG, Avira
16. एलिफंटा लेणी कोणत्या राज्यात आहे ?
महाराष्ट्र
17. अवध राज्याचे ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलीनीकरण कोणी केले ?
लॉर्ड डलहौसी