5 January 2021 या दिवशी
RRB NTPC च्या पेपरमध्ये
सकाळच्या बॅचला आलेले प्रश्न
1. भाषेच्या आधारे निर्माण झालेले पहिले राज्य कोणते आहे ?
आंध्र प्रदेश
2. बृहदेश्वर मंदिर कोणत्या राजाने बांधले ?
राजराजा ( चोल घराण्यातील राजा )
3. आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस कधी असतो ?
29 एप्रिल
4. Blast Furnace चा शोध केव्हा लागला ?
1709 साली अब्राहम डार्बी यांनी लावला
5. फुलामधील अंडाशय मध्ये काय असते ?
बी
6. देना व विजया बँकेचे विलीनीकरण कोणत्या बँकेमध्ये केले आहे ?
बँक ऑफ बडोदा
7. ला लिगाचे ब्रँड अँबेसिडर कोण आहे ?
रोहित शर्मा
8. जादूगोडा ही युरेनियमची खाण कोणत्या राज्यात आहे ?
झारखंड
9. महात्मा गांधीजी कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये सहभागी झाले होते ?
दुसऱ्या गोलमेज परिषदेत
10. UNO चे आठवी महासचिव कोण होते ?
बान की मून
11. CAA चा फुल फॉर्म सांगा ?
Citizenship Amendment Act
12. शेड्स ऑफ सेफरण हे पुस्तक कोणी लिहिले ?
सबा नकवी
13. पोट कोणते एंझाईम तयार करते ?
पेप्सीन
14. TRAI चा फुल फॉर्म सांगा ?
Telecom regulatory authority of India
15. फोर्ट विल्यम कोठे आहे ?
कोलकत्ता
16. LIFO चा फुल फॉर्म सांगा ?
Last in First Out
17. राष्ट्रीय युवक दिन केव्हा साजरा केला जातो ?
12 जानेवारी
18. CSS चा फुल फॉर्म सांगा ?
Cascading Style Sheet
19. IMF मध्ये एकूण किती देश सदस्य आहेत ?
190
20. तमिळ मध्ये नवीन वर्षाला काय म्हणतात ?
पथंडू किंवा पुथरुषम ( 14 एप्रिल )
21. गोवा या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?
प्रमोद सावंत
22. खिलाफत आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले होते ?
मोहम्मद अली, शौवकत आली ( अली बंधू ), महात्मा गांधी
23. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी समितीचा सदस्य कोणता देश नाही ?
भारत
24. न्यूटनच्या गतीविषयक दुसऱ्या नियमाचे नाव काय आहे ?
जडत्वाचा नियम ( law of inertia )
25. धोला सदिया पुलाचे नाव सांगा.
भूपेन हजारिका पूल