RRB NTPC PREVIOUS QUESTION PAPER 7 JANUARY 2021, MORNING BATCH

7 January 2021 या दिवशी
RRB NTPC च्या पेपरमध्ये
सकाळच्या बॅचला आलेले प्रश्न

1. रौलेट कायदा केव्हा संमत झाला ?
1919

2. पंतप्रधान आवास योजनेचे जुने नाव काय होते ?
इंदिरा आवास योजना

3. WCCB चा फुल फॉर्म सांगा ?
Wildlife Crime Control Bureau

4. भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्विकार कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये केला ?
दुसऱ्या

5. महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलन केव्हा सुरू केले होते ?
1920

6. गांधी आयर्विन करारामध्ये महात्मा गांधीजींसमोर इंग्रजांनी किती मागण्या ठेवल्या होत्या  ?
तीन 1) सविनय कायदेभंग आंदोलन स्थगित करावे
2) कॉंग्रेसने दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये सामील व्हावे
3) पोलिसांनी केलेल्या अत्याचाराची चौकशी व्हावी, ही गांधीजींनी केलेली मागणी त्यांनी सोडून द्यावी

7. Book Copyright Day केव्हा साजरा केला जातो ?
23 एप्रिल

8. मानव विकास निर्देशांकामध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे ?
नॉर्वे ( भारत 2019 मध्ये 129, 2020 मध्ये 131 )

9. हिंदी भाषा दिवस केव्हा साजरा करतात ?
14 सप्टेंबर

10. HTTP चा फुल फॉर्म सांगा.
HYPERTEXT TRANSFER PROTOCOL

11.  पुढीलपैकी कोणते कॉम्प्युटरचे इनपुट डिवाइस आहे ?
कीबोर्ड, माऊस, स्कॅनर, मायक्रोफोन, जॉयस्टिक हे सर्व इनपुट डिवाइस आहेत

12. 2019 सालच्या जीडीपी नुसार भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये कितव्या क्रमांकाची होती ?
पाचव्या

13. UNO च्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य भारत आतापर्यंत किती वेळा झाला आहे ?
आठ वेळा

14. UNO च्या सुरक्षा परिषदेमध्ये अस्थायी सदस्य किती असतात ?
10

15. ऑलिंपिक स्पर्धा 2021 मध्ये कोठे होणार आहेत ?
टोकीयो, जपान

16. कलम 377 शी संबंधित कोणत्या महिलांनी केस दाखल केली होती ?
मेनका गुरुस्वामी, अरुंधती काटजू

17. Origin of Species हा ग्रंथ कोणी लिहिला ?
चार्लस डार्विन

18.  भारताने पहिली अणुचाचणी केव्हा केली ?
18 मे 1974

19. भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण आहेत ?
बद्रुद्दिन तय्यबजी

20. NEFT चा फुल फॉर्म सांगा ?
National Electronic Fund Transfer

21. तानसेन ची समाधी कुठे आहे ?
ग्‍वालियर, मध्य प्रदेश

22. 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे ?
उत्तर प्रदेश

23. पंचायत राज दिवस केव्हा साजरा करतात ?
24 एप्रिल

24. वायू प्रदूषणाचा मानवी शरीरातील कोणत्या अवयव संस्थेवर परिणाम होतो ?
श्वसन संस्था

25. रामनाथ कोविंद भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत ?
चौदावे

26. पहिली महिला लोको पायलट कोण आहे ?
सुरेखा यादव

पुस्तकांसाठी पुढील लिंक ओपन करा
RRB NTPC ONLINE QUESTION PAPER BOOK IN MARATHI
https://amzn.to/38s18H9

RRB NTPC झालेल्या प्रश्नपत्रिका 2001 ते 2017
https://amzn.to/2LwZwCQ