RRB NTPC PREVIOUS QUESTION PAPER 8 JANUARY 2021 AFTERNOON BATCH

8 January 2021 या दिवशी
RRB NTPC च्या पेपरमध्ये
दुपारच्या बॅचला आलेले प्रश्न

1. दहावीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कोणत्या उपग्रहाचे प्रक्षेपण इसरोने केले आहे ?
कलामसॅट ( 2019 )

2. सायमन कमिशनची स्थापना केव्हा झाली होती ?
1927

3. रेल्वेच्या अठराव्या विभागाचे नाव सांगा.
दक्षिण किनारपट्टी विभाग ( Southern coast railway ) मुख्यालय विशाखापटनम

4. 2019 आली 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक कोणी मिळवले ?
हिमा दास

5. BHEL चा फुल फॉर्म सांगा.
Bharat Heavy Electricals Limited

6.  प्रेमचंद यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे ?
गोदान, कफन, रंगभूमी, निर्मला, ईदगाह, गबन, सेवासदन ही लिहिली आहेत.

7. गतिविषयक तीन नियम कोणी सांगितले ?
न्यूटन

8. COBOL चा फुल फॉर्म सांगा.
Common Business Oriented Language

9. संगणकाचे जनक कोण आहेत ?
चार्लेस बॅबेज

10. जगातील सर्वात लांब रेल्वे लाईन कोणती आहे ?
ट्रान्स सैबेरियन रेल्वे

11.  लिटमस पेपर कशापासून तयार करतात ?
लाईकेन ( Lichen )

12. UNICEF ची सर्वात तरुण ॲम्बेसिडर म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे ?
हिमा दास

13. बलाचे SI एकक कोणते आहे ?
न्यूटन

14. World press freedom prize 2020 हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
जीनेथ बेदोया लिमा ( कोलंबिया )

15. मानव विकास निर्देशांक 2019 मध्ये भारताचा कितवा क्रमांक होता ?
129

16. नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत ?
बचपन बचाव आंदोलन

पुस्तकांसाठी पुढील लिंक ओपन करा
RRB NTPC ONLINE QUESTION PAPER BOOK IN MARATHI

https://amzn.to/38oUTUv

https://amzn.to/2LwZwCQ