RRB NTPC PREVIOUS QUESTION PAPER 8 JANUARY 2021 MORNING BATCH

8 January 2021 या दिवशी
RRB NTPC च्या पेपरमध्ये
सकाळच्या बॅचला आलेले प्रश्न

1. ASEAN या संघटनेचा कोणता देश सदस्य नाही ?
इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, फिलिपिन्स, कंबोडिया, व्हिएतनाम, ब्रुनेई, लाओस व म्यानमार हे देश सदस्य आहेत.

2. तमाशा हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
महाराष्ट्र

3. INTETPOL चे मुख्यालय कोठे आहे ?
लियोन ( फ्रान्स )

4. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ?
न्यायाधीश शरद मुकुंद बोबडे

5. इस्त्रोच्या कोणत्या माजी अध्यक्षांना फ्रान्स या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला आहे ?
एस किरण

6. नाट्यशास्त्र या पुस्तकाचे लेखक कोण आहेत  ?
भरतमुनी

7. गोड्या पाण्याचे जगातील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे ?
लेक सुपीरियर

8. कॉंग्रेसचे विभाजन जहाल गट व मवाळ गट असे विभाजन केव्हा झाले ?
1907 सूरत अधिवेशन

9. मादाम भिकाजी कामा यांनी भारताच्या बाहेर तिरंगा झेंडा कोणत्या देशामध्ये सर्वप्रथम फडकवला ?
जर्मनी

10. WWW चा शोध कोणी लावला ?
टिम बर्नर्स ली  WWW – World Wide Web

11.  FIFO चा फुल फॉर्म सांगा.
First In First Out

12. राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा असतो ?
28 फेब्रुवारी ( राष्ट्रीय विज्ञान दिवस 2020 ची थीम women in science ही होती )

13. भारतातील कोणत्या नदीमध्ये डॉल्फिन आढळतो ?
गंगा, ब्रह्मपुत्रा

14. पहिला T 20 वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकला ?
भारत

15. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सीईओ व एमडी कोण आहे ?
अंशुला कांत

16. FORTRAN चा फुल फॉर्म सांगा ?
Formula Translation

17. जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण आहेत ?
डेव्हीड माल्पास

18.  WTO चे अकरावे मंत्री स्तरावरील संमेलन कोठे आयोजित केले होते ?
व्यूनस आयर्न, अर्जेंटिना

19. CFC चे उत्सर्जन कुठून होते ?
रेफ्रिजेटर ( फ्रिज ), AC

20. भारताचे दुसरे संविधानिक पद कोणते आहे ?
उपराष्ट्रपती

21. सरस्वती पुरस्कार 2019 कोणाला मिळाला आहे ?
वासदेव मोही

22.  इस्त्रोच्या सूर्य मोहिमेचे नाव काय आहे ?
आदित्य एल 1

23. भारतात कोळशाचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते ?
छत्तीसगढ

24. पुढीलपैकी कोणता संसर्गजन्य आजार नाही ?
ब्लड प्रेशर, उच्च रक्तदाब

25. भारतीय नौसेनेचे कोणते जहाज 2019 साली सेवानिवृत्त झाले ?
आय एन एस रणजीत

26. राज्यघटनेतील कलम 16 कशाशी संबंधित आहे ?
नोकरी व पदग्रहणासाठी समान संधी

पुस्तकांसाठी पुढील लिंक ओपन करा
RRB NTPC ONLINE QUESTION PAPER BOOK IN MARATHI

https://amzn.to/38oUTUv

https://amzn.to/2LwZwCQ