RRB NTPC PREVIOUS QUESTION PAPER 9 JANUARY 2021 AFTERNOON BATCH

9 January 2021 या दिवशी
RRB NTPC च्या पेपरमध्ये
दुपारच्या बॅचला आलेले प्रश्न

1. महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे ?
हरियाल

2. THE GOD OF SMALL THINGS हे पुस्तक कोणी लिहिले ?
अरुंधती रॉय

3. पंतप्रधान पिक विमा योजना केव्हा सुरू झाली ?
18 फेब्रुवारी 2016

4. बेटी बचाव बेटी पढाव या योजनेअंतर्गत पोस्टमध्ये कोणते खाते सुरु करता येते ?
सुकन्या समृद्धी योजना

5. प्रणव मुखर्जी यांना 2019 आली कोणता पुरस्कार मिळाला ?
भारतरत्न

6.  ATP टूर्नामेंट रँकिंगमध्ये ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रथम क्रमांक कोण होते ?
नोवाक जोकोविच

7. कोणत्या घटनेचा निषेध म्हणून महात्मा गांधींनी असहकार चळवळ स्थगित केली ?
चौरी चौरा

8. ॲनाफिलीस हा मादी डास चावल्यामुळे कोणता आजार होतो ?
मलेरिया

9. संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव कोण आहेत ?
एंटेरियो गुटेरस

10. पुलवामा दहशतवादी हल्ला केव्हा झाला ?
14 फेब्रुवारी 2019

11.  कोणत्या युद्धा नंतर संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झाली ?
दुसरे जागतिक महायुद्ध

12. प्रौढ व्यक्तीच्या शरीरामध्ये किती हाडे असतात ?
206

13. GSLV चा फुल फॉर्म सांगा ?
Geosynchronous Satellite Launch Vehicle

14. 1 KB = ?
1024 Bytes

15. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदावर कोणाची नेमणूक झाली आहे ?
बिपिन रावत

16. अमृतसर येथील सुवर्ण मंदिर कोणाच्या काळात बांधून पूर्ण झाले ?
गुरु अर्जुन देव

पुस्तकांसाठी पुढील लिंक ओपन करा
RRB NTPC ONLINE QUESTION PAPER BOOK IN MARATHI
https://amzn.to/38oUTUv

RRB NTPC झालेल्या प्रश्नपत्रिका 2001 ते 2017
https://amzn.to/2LwZwCQ