10 January 2021 या दिवशी
RRB NTPC च्या पेपरमध्ये
सकाळच्या बॅचला आलेले प्रश्न
1. संथाळ उठाव केव्हा झाला ?
1855
2. सिमला करारावर कोणी सह्या केल्या होत्या ?
इंदिरा गांधी ( भारत ) व झुल्फीकार अली भुट्टो ( पाकिस्तान )
3. पंतप्रधान पिक विमा योजना केव्हा सुरू झाली ?
18 फेब्रुवारी 2016
4. इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जीची स्थापना केव्हा झाली ?
1957
5. बोकारो स्टील प्लांट कोणत्या देशाच्या सहकार्याने बनवण्यात आला होता ?
सोव्हियत रशिया
6. चंद्रकांता या कादंबरीचे लेखक कोण आहेत ?
देवकीनंदन खत्री
7. किडनीचे युनिट कोणते आहे ?
नेफ्रॉन
8. पुणे करार कोणाच्या दरम्यान झाला ?
महात्मा गांधीजी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( 1932 )
9. शिशे व टिन या पासून काय तयार होते ?
सोल्डर
10. एखाद्या शेतामध्ये नायट्रोजनचे प्रमाण वाढवायचे असेल तर कोणती पिके घेतली जातात ?
दाळ वर्गीय पिके
11. दुसरी पंचवार्षिक योजना कोणत्या मॉडेलवर आधारित होती ?
पि. सी. महालनोबिस
12. Earth Summit चे दुसरे नाव काय आहे ?
रियो संमेलन
13. देशांतर्गत विमानसेवेला चालना देण्यासाठी भारत सरकारने कोणती योजना सुरु केली ?
उडान
14. हृदय : कार्डिओलॉजी :: किडनी : ?
नेफ्रोलॉजी
15. क्रोएशिया या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणत्या भारतीय व्यक्तीला मिळाला आहे ?
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद
16. मांस पेशींमध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्यास कोणते आम्ल तयार होते ?
लॅक्टिक आम्ल
17. कामख्या मंदिर कोणत्या राज्यात आहे ?
आसाम
18. कलपक्कम पावर प्लांट चे नाव सांगा.
MADRAS ATOMIC POWER STATION
19. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली ?
1600
20. पित क्रांती कशाशी संबंधित आहे ?
तेलबिया उत्पादनात वाढ
21. तानसेन यांची गायन शैली कोणती होती ?
ध्रुपद गायन शैली
22. वारली चित्रकला कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
महाराष्ट्र
23. शेतीसाठी सिंचनाची सर्वात कमी सोय कोणत्या राज्यात आहे ?
राजस्थान
पुस्तकांसाठी पुढील लिंक ओपन करा
RRB NTPC ONLINE QUESTION PAPER BOOK IN MARATHI
https://amzn.to/38oUTUv
RRB NTPC झालेल्या प्रश्नपत्रिका 2001 ते 2017
https://amzn.to/2LwZwCQ