11 January 2021 या दिवशी
RRB NTPC च्या पेपरमध्ये
दुपारच्या बॅचला आलेले प्रश्न
1. जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिवस कधी असतो ?
17 जून
2. मोगल बादशहा शहाजहानच्या मुलीचे नाव सांगा.
रोशन आरा, जहा आरा, गौहर आरा
3. जीवन विमा पॉलिसी देणाऱ्या संस्थांवर कोणाचे नियंत्रण असते ?
IRDA ( Insurance Regulatory and Development Authority )
4. मॅग्नेशियमची संज्ञा सांगा.
Mg
5. नोट बंदी केव्हा झाली ?
8 नोव्हेंबर 2016
6. BARC चे जुने नाव काय होते ?
अणू उर्जा संस्था
7. रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते ?
जीवनसत्व के ( vitamin k )
8. जागतिक पर्यावरण दिवस कधी असतो ?
5 जून
9. मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण कोणत्या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आहे ?
6 ते 14 वयोगट
10. इंदिरा गांधी मेमोरियल गार्डन कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे ?
जम्मू काश्मीर
11. भारताचे राष्ट्रगीत सर्वप्रथम कोणत्या वर्षी गायले गेले ?
1911
12. WHO चे मुख्यालय कोठे आहे ?
जिनिव्हा, स्वित्झर्लंड
13. PSLV चा फुल फॉर्म सांगा ?
POLAR SATELLITE LAUNCH VEHICLE
14. सर्वात मोठे झाड कोणते आहे ?
रेड वुड
15. कोणत्या कंपनीने 2005 पासून संगणक निर्माण करणे बंद केले आहे ?
IBM
16. इडिस इजिप्ती डासाच्या चावण्यामुळे कोणता आजार होतो ?
डेंगू
17. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय आहे ?
1951 ते 1956
18. पुढीलपैकी कोणते वाळवंट भारतामध्ये आहे ?
थरचे वाळवंट
19. FORTRAN चा फुल फॉर्म सांगा.
FORMULA TRANSLATION
20. The White Tiger या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
अरविंद अडीगा
21. T 20 प्रकारामध्ये जगामधील कोणत्या देशाचा संघ प्रथम क्रमांकावर आहे ?
इंग्लंड
22. आणीबाणी लागू करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
राष्ट्रपती
पुस्तकांसाठी पुढील लिंक ओपन करा
RRB NTPC ONLINE QUESTION PAPER BOOK IN MARATHI
https://amzn.to/38oUTUv
RRB NTPC झालेल्या प्रश्नपत्रिका 2001 ते 2017
https://amzn.to/2LwZwCQ