RRB NTPC PREVIOUS QUESTION PAPER IN MARATHI 12 JANUARY 2021 AFTERNOON BATCH

12 January 2021 या दिवशी
RRB NTPC च्या पेपरमध्ये
दुपारच्या बॅचला आलेले प्रश्न

1. अरुंधती रॉय यांना बुकर पुरस्कार कोणत्या पुस्तकासाठी मिळाला ?
The God of Small Things ( 1997 साली मिळाला )

2. सीमा रस्ते संघटनेची स्थापना केव्हा झाली ?
1960

3. GATT चा फुल फॉर्म सांगा ?
General Agreement on Tariffs and Trade

4. लिग ऑफ नेशन चे रूपांतर नंतर कोणत्या संघटनेमध्ये करण्यात आले ?
संयुक्त राष्ट्र संघटना

5. सौभाग्य योजना कोणत्या मंत्रालयामार्फत चालवली जाते ?
ऊर्जा मंत्रालय

6.  UNTOUCHED ही कादंबरी कोणी लिहिली आहे ?
मुल्कराज आनंद

7.  राज्यपालांची नेमणूक कोण करतात ?
राष्ट्रपती

8. अमनेस्टी इंटरनॅशनल कशाशी संबंधित आहे ?
मानवाधिकार संस्था

9. जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला ?
लाल बहादूर शास्त्री

10. भिलाई स्टील प्लांट ( छत्तीसगड ) कोणत्या देशाच्या सहकार्याने तयार करण्यात आला ?
सोव्हिएत रशिया

11. WWW कोणत्या प्रोटोकॉल काढून नुसार कार्य करते ?
http

12. रोपट्याची वाढ मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर करतात ?
ऑक्सेनोमीटर

13. वेल्थ ऑफ नेशन हे पुस्तक कोणी लिहिले ?
ॲडम स्मिथ

14. बी चे रूपांतर रोपट्यामध्ये होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात ?
बिजांकूर

15. कायमधारा जमीन महसूल पद्धत कोणी लागू केली ?
लॉर्ड कॉर्नवॉलिस

16. .com चा फुल फॉर्म सांगा ?
Commercial

17. लॅक्‍टिक ॲसिड मध्ये कार्बनचे अनु किती असतात ?
3

18. इसरो अवकाशामध्ये मानव पाठवणार आहे त्या मोहिमेला काय नाव दिले आहे ?
गगनयान

19. पाकिस्तानच्या मागणीचा विरोध कोणी केला होता ?
खान अब्दुल गफार खान, मौलाना आझाद

20. बॉक्साइट चे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते ?
ओरिसा

21.  पंजाबची राजधानी कोणती आहे ?
चंदिगड

22. मनोरा किल्ला कोठे आहे ?
तंजावर, तामिळनाडू

पुस्तकांसाठी पुढील लिंक ओपन करा
RRB NTPC ONLINE QUESTION PAPER BOOK IN MARATHI
https://amzn.to/38oUTUv

RRB NTPC झालेल्या प्रश्नपत्रिका 2001 ते 2017
https://amzn.to/2LwZwCQ