RRB NTPC PREVIOUS QUESTION PAPER IN MARATHI 9JANUARY 2021 MORNING BATCH

9 January 2021 या दिवशी RRB NTPC च्या पेपरमध्ये सकाळच्या बॅचला आलेले प्रश्न

1. तारे का चमकतात ?
वातावरणाच्या जास्त थरातून येताना होणाऱ्या प्रकाशाच्या विकिरणामुळे

2. गांधी शांतता पुरस्कार 2019 कोणाला मिळाला आहे ?
योहेही ससाकावा

3. क्रिकेट वर्ल्ड कप 2019 चा शेवटचा सामना कोणत्या मैदानावर झाला ?
लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड, लंडन, इंग्लंड

4. रायबोझोम कशापासून तयार होतात ?
प्रोटीन व आर एन ए

5. शांतता नोबेल पुरस्कार 2019 कोणाला मिळाला आहे ?
अबी अहमद

6.  दाताचे डॉक्टर दात तपासण्यासाठी कोणते भिंग वापरतात ?
अंतर्वक्र भिंग ( दात, डोळे, कान व नाक इत्यादी तपासण्यासाठी अंतर्वक्र आरशाचा उपयोग होतो )

7. भारताने 2019 मध्ये कोणत्या देशाबरोबर असैनिक अनु सयंत्राचा करार केला ?
अमेरिका

8. 1857 च्या उठावाच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते ?
लॉर्ड कॅनिंग

9. पॉलिटिक्स ऑफ जुगाड हे पुस्तक कोणी लिहिले ?
सबा नकवी

10. वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 मध्ये किती अनुसूची आहेत ?
सहा

11.  ताश्कंद करारावर कोणी सह्या केल्या ?
लाल बहादूर शास्त्री ( भारत ) व अयुब खान ( पाकिस्तान )

12. पुढीलपैकी कोणता संप्रेशन ( communication ) प्रोटोल आहे ?
http

13. अपिको आंदोलन कोणत्या राज्यात झाले ?
कर्नाटक

14. संगणकाचे मस्तीष्क कशाला म्हणतात ?
CPU

15. OPEC चे मुख्यालय कुठे आहे ?
व्हियन्ना ( ऑस्ट्रिया )

16. नागालँडची राजधानी कोणती आहे ?
कोहिमा

17. GST हा कलर कोणत्या विभागामार्फत लावला जातो ?
वित्त विभाग, अर्थ मंत्रालय

18.  45 वे G7 संमेलन कोणत्या देशात झाले ?
फ्रान्स ( सदस्य देश – अमेरिका कॅनडा ब्रिटन फ्रान्स इटली जर्मनी जपान )

19. UNESCO चे मुख्यालय कुठे आहे ?
पॅरिस ( फ्रान्स )

20. खरोष्ठी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले ?
जेम्स प्रिन्सेप

21. आयुष्मान भारत योजना केव्हा सुरू झाली ?
23 सप्टेंबर 2018

22.  स्पेस रिसर्च च्या संदर्भात 2019 मध्ये भारताने कोणत्या देशासोबत करार केला ?
ट्युनिशिया, 2020 मध्ये नायजेरिया सोबत केला.

पुस्तकांसाठी पुढील लिंक ओपन करा
RRB NTPC ONLINE QUESTION PAPER BOOK IN MARATHI

https://amzn.to/38oUTUv

https://amzn.to/2LwZwCQ