28 DECEMBER 2020
या दिवशी RRB NTPC च्या पेपरमध्ये
सकाळच्या बॅचला आलेले प्रश्न
1. बेकिंग सोडाचा फॉर्मुला सांगा.
NaHCo3 सोडियम बायकार्बोनेट
2. भारताच्या संविधान सभेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांपैकी सर्वात जास्त सदस्य कोणत्या प्रांतामधून निवडून आले होते ?
मद्रास प्रांत
3. भारताचे संविधान सभेमध्ये भारतीय संस्थानिकांचे प्रतिनिधी किती होते ?
93
4. अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम, मिझोराम व त्रिपुरा या राज्यांमधील अनुसूचित जमातींच्या प्रशासना संदर्भात तरतूद कोणत्या अनुसूचीमध्ये केलेली आहे ?
अनुसूची 6
5. अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धा 2019 या स्पर्धेचा पुरुष विजेता कोण आहे ?
राफेल नदाल
6. क्रिप्स मिशन भारतामध्ये केव्हा आले होते ?
1942
7. 2020 सली पुलित्झर पुरस्कार किती भारतीयांना मिळाला आहे ?
तीन, दार यासीन, मुक्तार खान, चेन्नई आनंद
8. IPL 2020 या स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले होते ?
U A E
9. भारतातील पहिले गारबेज कॅफे कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे ?
छत्तीसगड
10. खेळाला उद्योगाचा दर्जा कोणत्या राज्याने दिला आहे ?
मिझोराम
11. भारतीय वंशाची कोणती महिला ब्रिटनची गृहसचिव आहे ?
प्रीती सुशील पटेल
12. तीन दरवाजा प्रवेशद्वार कोणत्या राज्यात आहे ?
गुजरात
13. The inheritance of loss या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
किरण देसाई
14. घागरा, बनारस या नद्या कोणत्या राज्यातून वाहतात ?
राजस्थान
15. पुढीलपैकी कोणती नदी हंगामी नदी आहे ?
पेरियार
16. कोणत्या रब्बी पिकाच्या आधारभूत किमतीमध्ये २०२०-२१ साली सर्वात जास्त वाढ करण्यात आली आहे ?
मसूर
17. कोणत्या नृत्याला 2010 साली यूनेस्को व अमूर्त सांस्कृतिक सूची मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे ?
कालबेलिया
18. क्षारांशी संबंधित पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
क्षार लिटमस पेपरचा रंग बदलत नाही