28 DECEMBER 2020
या दिवशी RRB NTPC च्या पेपरमध्ये
दुपारच्या बॅचला आलेले प्रश्न
1. जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा झाले ?
13 एप्रिल 1919
2. सापेक्षतावादाचा सिद्धांत कोणी सांगितला ?
आईन्स्टाईन
3. जालियनवाला बाग हत्याकांड झाले तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते ?
लॉर्ड चेम्सफोर्ड
4. पुढीलपैकी सदिश राशी कोणती आहे ?
बल, संवेग, विस्थापन, वेग, त्वरण, वजन
5. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे मुख्यालय कोठे आहे ?
न्यूयॉर्क, अमेरिका
6. प्लासीच्या युद्धामध्ये कोण सहभागी झाले होते ?
बंगालचा नवाब सिराज उद्दौला, रॉबर्ट क्लाइव्ह
7. BARC चे मुख्यालय कोठे आहे ?
मुंबई, महाराष्ट्र
8. भारताचा पहिला संदेशवहन उपग्रह कोणता आहे ?
अॅपल 1981
9. येन हे कोणत्या देशाचे चलन आहे ?
जपान
10. FICCI चा लॉंग फॉर्म सांगा.
FEDERATION OF INDIAN CHAMBERS OF COMMERCE AND INDUSTRY
11. TAXONOMY चे जनक कोण आहेत ?
कार्ल लिनियस
12. संविधान सभा निर्माण करण्याचा विचार सर्वप्रथम कोणी मांडला ?
मोतीलाल नेहरू
13. 2020 सालचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
रॉबर्ट विल्सन, पॉल आर मिलग्रो
14. फिल्मफेयर पुरस्कार 2020 कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे ?
गली बॉय
15. कॉमनवेल्थ गेमचे पाच वेळा आयोजन कोणत्या देशात केली आहे ?
ऑस्ट्रेलिया
16. टिहरी धरण कोणत्या राज्यात आहे ?
उत्तराखंड
17. ग्रॅमी अवॉर्ड कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
संगीत
18. NIU चा फुल फॉर्म सांगा.
NETWORK INTERFACE UNIT
19. कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारताच्या राज्यघटनेत करण्यात आला आहे ?
42 वी घटना दुरुस्ती ( 1976 )
20. विधान परिषद कोणत्या राज्यामध्ये अस्तित्वात आहे ?
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, बिहार
21. मोपला उठाव केव्हा झाला ?
1921
22. जड पाण्याचे रेणुसूत्र काय आहे ?
D2O